अबब! मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या मोहक फोटोंनी चाहत्यांवर केली जादू, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री ह्या देखील सौंदर्याच्या बाबतीत मुळीच कमी नाही बरं.. आपल्या अलौकिक सौंदर्याच्या जोरावर त्या चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू करतात. अशीच ही अदाकारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा मराठमोळ्या अंदाजातील लुक हा सर्वांना खूप आवडत आहे. वेगवेगळ्या कित्येक भूमिका साकारून तिने आपल्या रसिकांच्या मनात स्वतःचे घर केले आहे.
अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, यामध्ये भाग्यश्रीने अप्रतिम साजशृंगार केलेला आहे. अभिनेत्री भाग्यश्री हिने सोशल मीडियावरून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. “काय रे रास्कला” या चित्रपटातून तिने आपल्या करियरची सुरुवात केली.
त्यानंतर तिने “माझ्या बायकोचा प्रियकर” यामध्ये सुद्धा काम केले. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट “चिकती गदीलो चित्ताकोटुङू” या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत देखील पदार्पण केले. यामध्ये तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला आहे. त्याचप्रमाणे भाग्यश्री लवकरच तामिळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बँङमिटनपटूची भूमिका साकारताना दिसत आहे. ह’ल्ली ती रुपेरी पडद्यावर दिसत नसली, तरीही आपल्या फोटोच्या माध्यमातून चाहत्यांचे हृदय घायाळ करते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.