‘सही रे सही’ नाटक का सोडतोय अभिनेता भरत जाधव, सोशल मीडियावर पोस्ट लिहून केला खुलासा!

असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत ‘गोड गोजिरी’ गाण. ‘श्रीमंत दामोदर पंत’ मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की ‘सही रे सही’ मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी.

आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं.

केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भां’ड’ण झाली आणि मी ‘सही रे सही’ सोडण्याचा निर्णय घेतला.

या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल.

See also  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

१५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो.गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि ‘सही रे सही’ चा इतिहास सर्वश्रुत आहे.

आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. “काही वेळेला आपलं भल आपल्याला कळतं नसत पण आपल्या माणसांना कळतं असतं.”

याचं विचाराने आपल्या माणसांच्या मनोरंजनासाठी आपली गोष्ट “सुखी माणसाचा सदरा” लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय..!

 

View this post on Instagram

 

मी ‘सही रे सही’ सोडतोय… असं मी १९ वर्षांपूर्वी केदार ला म्हणालो होतो. याला कारण होत ‘गोड गोजिरी’ गाण. ‘श्रीमंत दामोदर पंत’ मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं. आणि केदार ची इच्छा होती की ‘सही रे सही’ मधील हरी या पात्राची एन्ट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाण पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होत की आज जरी ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे रसिकांच्या पसंतीच नाटक असलं तरी प्रत्यक्षात रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं. केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होता. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडण झाली आणि मी ‘सही रे सही’ सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली. आणि एका प्रयोगा पुरत हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरल. १५ ऑगस्ट २००२ ला पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यानी नाट्यगृह दणाणून गेल. आजही या गाण्याला वन्स मोअर रिस्पॉन्स मिळतो.गोड गोजिरी वरील दामुचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीये.आणि ‘सही रे सही’ चा इतिहास सर्वश्रुत आहे. आज जवळपास ३०-३५ वर्षापासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्या वेळी सही सोडलं असत तर कदाचीत हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. “काही वेळेला आपलं भल आपल्याला कळतं नसत पण आपल्या माणसांना कळतं असतं.” याचं विचाराने आपल्या माणसांच्या मनोरंजनासाठी आपली गोष्ट “सुखी माणसाचा सदरा” लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतोय..! @kedaarshinde @ankushpchaudhari @colorsmarathiofficial #सुखीमाणसाचासदरा

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on


आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' लवकरच होणार बं'द, जाणून घ्या काय आहे कारण...

Leave a Comment

close