अभिनेत्री भारती सिंगची आई तिला गर्भातच मा’रू’न टाकणार होती, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्र’ग्स उघडकीस आल्यानंतर ना’र’को’टि’क्स कंट्रोल ब्युरो (एन.सी.बी.) यांनी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील अनेक नामांकित व्यक्तींची चौकशी केलेली आहे. एन.सी.बी.ने या संदर्भातील अनेक नामांकित व्यक्तींच्या घरांवर छा’पे टाकले होते.
ज्यात आता अजून एक भर पडत आहे. आता प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग यांचे नवीन नावही जोडले गेले आहे. भारतीसिंग यांना शनिवारी एनसीबीने मुंबईतील तिच्या घरातून अ’ट’क केली.
एन.सी.बी.च्या म्हणण्यानुसार, तिच्या घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर छा’पे टाकून, तिथं 86.5 ग्रॅम गां’जा सापडला आहे. भारती सिंग आणि तिचा नवरा यांनी गां’जा’चं सेवन केल्याचं ही विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारती सिंग सह तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनाही अ’ट’क करण्यात आली आहे.
भारती सिंह कोण आहेत? ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ आणि कॉमेडी सर्कसचे स्टँड अप कॉमेडियन म्हणून घराघरात नाव पोहचलेली, भारती सिंह मूळची पंजाबची आहे. गेल्या 12 वर्षात स्टॅन्ड अप कॉमेडीच्या क्षेत्रात तिने खूप सं’घ’र्ष करून यशस्वी स्थान मिळवलेलं आहे. यामुळे तिला आता ‘कॉमेडी क्वीन’ देखील म्हटले जाते.
दीर्घ संघर्षानंतर या यशाची कहाणी 36 वर्षीय भारती सिंह यांनी लिहिली आहे. भारती सिंग यांचा जन्म 3 जुलै 1984 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला. वडिलांचे नि’ध’न झाले तेव्हा ती अवघ्या दोन वर्षांची होती. त्यावेळी त्याची आई अवघ्या 22 वर्षांची होती. त्यांचे वडील नेपाळी वंशाचे होते आणि आई पंजाबी आहे.
तिचे बालपण गरीबीत घालवले गेले आहे, ती तिच्या मुलाखतींमध्ये बर्याचदा उल्लेख करत आली आहे. आता अजून तिच्याबद्दल गोष्ट बाहेत आली आहे. की आई तिला जन्म देण्यास इच्छुक नव्हती ! तर काय आहे काय ? नेमकं हे प्रकरण. चला जाणून घेऊयात.
भारतीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिने पैसे कमविण्याच्या गरिबीची आणि लठ्ठपणाची कशी मस्करी करायला सुरुवात केली. झी टीव्हीवरील ‘इमोशन’ या लाइव्ह शो दरम्यान तिने सांगितले की तिची आई घर चालविण्यासाठी कपडे शिवून कशी वापरत असती, त्यातून आम्हाला पोसवत असते. आई करत असलेल्या शिवणकामाच्या आवाजाने अजूनही तिच्या वे’द’ना’दा’य’क आठवणी परत आणल्या.
या शो दरम्यान तिने सांगितले की तिला आधीपासून दोन भावंडे आहेत. म्हणूनच तिची आई तिला जन्म देऊ इच्छित नव्हती. भारती यांनी सांगितले होते की, “आई ने गर्भात मा’र’ण्या’चा सर्व प्रयत्न केला होता पण मी कदाचित जन्माला येणारचं आहे.” हे लक्षात आल्यावर तिनेही स्विकार केली, मला.
तर असं आहे एकंदरीत भरती सिंह चं प्रकरण..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.