मुंबईतील ‘या’ ठिकाणी गेलं भाऊ कदम यांचं बालपण, मुंबईतील ही जागा ओळखलीत का?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर भाऊ कदमने त्याच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळालं आहे. तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्याचे चाहते झाले आहेत.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

भाऊने आपल्या धमाल विनोदबुद्धी व अचूक टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. खऱ्या आयुष्यात तो मात्र अत्यंत साधा भोळा आहे. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या भाऊने आपल्या स्वभावातील साधेपणा कधीच सोडला नाही.

See also  हा व्यक्ती होता मोहम्मद शमीच्या बायकोचा पहिला नवरा, त्याला सोडण्याचे कारण ऐकून थक्क व्हाल!

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

maxresdefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefauldmaxresdesfaultmaxresdefaultmaxresdefaultmaxreseefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefaultmaxresdefault 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

खऱ्या आयुष्यात भाऊ कदम अत्यंत साधा भोळा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जिथे त्याचं बालपण गेलं, त्या जागेचा फोटो भाऊने पोस्ट केला आहे. भाऊने त्याच्या बालपण ज्या ठिकाणी गेलं तिथला फोटो शेअर करत लिहिलं की, माझे बालपण.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

‘माझे बालपण’ असं कॅप्शन देत भाऊने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या फोटोची जागा मुंबईतीली बीपीटी क्वॉटर्सची आहे. एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरातले सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

See also  मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट, तिचे फोटो पाहून तुम्हीदेखील व्हाल मं'त्र'मु'ग्ध...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर पडली. तेव्हा बीपीटीमधील घरसुद्धा सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. उदनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाचेही काम केले होते. भाऊला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कठोर मेहनतीमुळे त्यांना हे यश गवसलं आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

भाऊ कदमने टाइमपास, टाइमपास 2, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

See also  अभिनेत्री करीना कपूरने लिहिलंय ‘प्रेग्नेंसी बायबल’ नावाच पुस्तक, पुस्तकामध्ये लिहिलंय अस काही कि…

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close