“मला 3-4 मुलांची आई व्हायचे आहे” बॉलीवुड अभिनेत्री भूमी पेडणेकरने व्यक्त केले तिचे लग्नाविषयीचे मत…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये खूप मॉर्ङन अभिनेत्री आहेत. आपल्या फॅन्सना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी त्या नानाविध प्रकारच्या फँटसी करत असतात. ज्यामुळे त्या नेहमी प्रसिद्धीत झळकत असतात. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या लग्नाविषयी देखील असेच काहीसे मत व्यक्त केले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नुकतीच 6 वर्षे पूर्ण केली आहेत.
आपल्या संपूर्ण करियरच्या कारकीर्दीत तिने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी मांडल्या आहेत. आपल्याला तर ठाऊकच आहे की भूमी पेडणेकर ही स्वतःला खूप रोमॅन्टिक समजते. ती म्हणते की,”मी खरंच खूप रोमॅन्टिक आहे. माझा लग्नावर खूप जास्त विश्वास आहे. म्हणून तर मला असे वाटते की, मला 3 ते 4 मुलं व्हावीत.
तसेच ती म्हणते की,”लग्नाबद्दल अशा काही अनेक गोष्टी आहेत, ज्यामध्ये मी अजिबात तडजोड करणार नाही. जर मला माझ्या आवडीच्या गोष्टी मिळाल्या तरच मी काहीशा प्रमाणात समजून घेऊ शकते.” त्याचप्रमाणे भूमी म्हणाली की,”माझे आईवडील हे अतिशय प्रोगेसिव्ह आहेत. त्यामुळे लग्न हा त्यांच्या चर्चेचा विषय कधीच ठरला नाही. म्हणून तर लग्न हे माझ्यासाठी माझी चॉइस ठरेल.”
भूमी पेडणेकर म्हणते की, कोरोना नंतर शूटिंगचा माहौल हा पूर्णपणे बदलला आहे. शूटिंगवर असताना मी फॅमिलीला खूप मिस करते. तुम्हांला ठाऊक आहे का, भूमीला एक जुळी बहीण सुद्धा आहे. त्याचप्रमाणे भूमी पेडणेकर हिला अभिनेता शाहरुख खान, शाहीद कपूर आणि आमीर खान या तिघांसोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. तसेच हे तीनही खान तिला खूप आवडतात.
अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर नेहमीच खूप एक्टिव असते. ती आपले एकापेक्षा एक स्टायलिश असे फोटोज् अकाउंटवर शेयर करते. तिच्या चाहत्यांना सुद्धा तिचे हे फोटोज् खूप आवडतात. त्यामुळेच तर भूमीच्या फोटोज् ला भरपूर लाईक्स व कमेंट्स असतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.