ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयुष्यभर करणार नाही लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाली की ती आयुष्यभर अविवाहित राहील. ती कुणाबरोबरही लग्न करणार नाही किंवा कुणालाही डेट करणार नाही.

हे सर्व करण्यामागे काय कारण आहे हे अभिनेत्रीने एका मुलाखतीत उघड केले आहे. तर चला जाणून घेऊया, भूमी पेडणेकरने असा निर्णय का घेतला…
2020 1$largeimg 1908089719
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना भूमी हिने माध्यमांना सांगितले की, ती कोणत्याही अभिनेत्याला डेट नाही करू इच्छित कारण ते एकमेकांना जास्त वेळ देऊ शकणार नाहीत.

त्याचबरोबर तिने सांगितले की तिला आयुष्यभर लग्न करायचे नाही. यामागील कारण सांगताना भूमी म्हणाली कि आपला वेळ अधिक मौल्यवान आहे.
0a8238915eff8cadd260d943cb2b9550
त्याच वेळी भूमीने आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल सांगितले की क*र्क*रो*गा*मुळे तिच्या वडिलांचा मृ*त्यू झाला. जेव्हा तिच्या वडिलांचा मृ*त्यू झाला तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती.

See also  बिग बॉस च्या घरात ही अभिनेत्री लग्न करण्याआधीच झाली होती गरोदर, त्यानंतर जे झाले ते...

त्यावेळी त्या परिस्थितीचा सामना करणे कठीण होते. आमच्या आईने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला, प्रत्येक चरणात आई एकटीच पुरेशी होती.
4cee1646e4671b2804f50052bc326c88
भूमी पेडणेकर म्हणाली की ती आपल्या कुटूंबाला योद्धापेक्षा कमी मानत नाही. त्यांनी खूप संघर्ष केला आहे.

तिच्या कामाबद्दल बोलले तर भूमी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.
9f9f83c9de943acba5b376057d77c16f
अभिनेत्री भूमी शेवटी ‘पति पत्नी और वो’ चित्रपटात दिसली होती. आजकाल भूमी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अंडरवर्ल्ड डॉन अबुच्या प्रेमात वे'डी झाली होती हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, त्यानंतर झाले असे काही कि...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment