बिगबॉसमध्ये या स्पर्धकाने घातली अभिनेत्री दिशा परमारला लग्नाची मागणी, तिचं उत्तर ऐकून थक्क व्हाल!
छोट्या पडद्यावरचा चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस. मागे मराठी भाषेच्या जान कुमार सानुच्या प्रकरणात बिगबॉस वर केलेल्या चर्चा. अश्या वेगवेगळ्या पध्दतीने बिग बॉस शो वा’दाच्या भोवऱ्यात कित्येकदा अडकलेला आहे.
कदाचित तो त्यांचा प्रमोशनल फंडा ही असू शकतो. पण आता बिगबॉस प्रेम प्रकरणात चर्चेत आलेला आहे.
ते म्हणजे घरामधील एका शो स्पर्धकाने दुसऱ्या अभिनेत्री स्पर्धकाला अक्षरशः शो मध्ये सर्वांसमोर प्रपोज केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला असेल, की तो शो मधील स्पर्धक आणि अभिनेत्री कोण ? जिला प्रेमाचा प्रपोज केला गेला. चला तर मग सविस्तर जाणून घेउयात.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वा’द’ग्र’स्त शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४पर्व सध्या चर्चेत आहे.
शो मधील स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. दरम्यान राहुल वैद्यने शोमध्येच प्रेयसीला थेट लग्नासाठी विचारले होते. आता तिने यावर उत्तर दिले आहे. तिचं उत्तर खूप वेगळं आहे. जे वाचून आपणही हैराण व्हाल. चला तर मग खाली पाहुयात.
दिशाच्या या ट्विटर अनेकांनी रिट्विट करत अनेक प्रश्न विचारले आहेत. तिने राहुलला काय उत्तर दिले हे अद्याप कळालेले नाही. काही दिवसांपूर्वी राहूलची आई गीता वैद्य यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी अतिशय आनंदी असल्याचे म्हटले होते.
दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. ‘प्यार का द’र्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’,’वो अपनासा’ या कार्यक्रमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.
‘प्यार का द’र्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेत तिने पंखुडी ही व्यक्तीरेखा साकारली होती. विशेष म्हणजे तिची ही भूमिका विशेष गाजली होती. तर असं आहे एकंदरीत हे प्रकरण. आता यावर काय होतं ते पाहण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.