या बॉलिवूड अभिनेत्री सोबत चाहत्याने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केल असं काही, ऐकून थक्क व्हाल!

आपण चाहते आणि अभिनेत्री यांच्या मध्ये फोटो शू’ट आणि हे करत असताना अनेक रोमँटिक , कॉमेडी किस्से पाहिले असतील. पण सध्या एका अभिनेत्री बाबत खूप वेगळाच किस्सा आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता ती अभिनेत्री कोण असा आपल्याला प्रश्न पडलाच असेल तर मग चला सविस्तर जाणून घेऊयात त्या ची सगळी माहिती आणि व्हिडीओ पाहुयात.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वा’द’ग्र’स्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अर्शी खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Screenshot 2019 11 11 at 6.29.27 PM

ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे अर्शी चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता अर्शी खानसोबत सेल्फी काढण्यासाठी येतो आणि असे काही करतो की अर्शी आश्चर्यचकित होते.

READ  नेहा कक्करच्या लग्नात ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री इतकी नाचली कि...

सेल्फी काढणे हे काय नवं नाही. पण अश्या रीतीने काढणे ते खूप वेगळं आहे. अश्या गोष्ट चं समर्थन करू शकत नाही. नेमकं काय खाली वाचा. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्शी खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्शी विमानतळाच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे.

MV5BZjEyYmU4NTgtZTVmMS00NTNkLTg3NTYtYWEzYjVmMzEwODlkXkEyXkFqcGdeQXVyNDUzOTQ5MjY@. V1 UY1200 CR145,0,630,1200 AL

दरम्यान एक चाहता तेथे येतो आणि अर्शीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तो सेल्फी घेऊन झाल्यावर अर्शीचा हात पकडतो आणि किस करतो. ते पाहून आर्शी आश्चर्यचकित होते. व्हिडीओमधील तिचे एक्सप्रेशन पाहून ती घा’ब’र’ली असल्याचे दिसत आहे.

चाहत्याचे वागणे पाहून आर्शी ‘चला चला आता इथून जा’ असे बोलताना दिसत आहे. सध्या अर्शीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने आर्शीच्या परवानगी शिवाय चाहत्याने असे करायला नको होते असे म्हटले आहे.

READ  या कारणामुळे सुधीर जोशींच्या घरात बोमन इराणी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

151213136 466400578057437 8215280154231060823 n

काही दिवसांपूर्वी आर्शी खान बिग बॉस १४मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिची घरातील इतर स्पर्धकांसोबत भां’ड’णे झाली होती. ती आणि राखी सावंत यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते पाहायला मिळाले.

तर अर्शी खान घडलेल्या घटनेनंतर खूप अ’वा’क झाली होती. तिला कळलंच नाही. तर म्हणजे काय की काही घडेल आणि काय नाही याचा काहीच भरवसा सध्या राहिलेला नाहीये. तर आता त्या व्हिडीओ चा मुद्दा बाजूला ठेवूया. अर्शी खान ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर एक चाहता वर्ग आहे.

Arshi Khan

तर तिला या व्हिडीओ वरून खूप कॉमेंट ही मिळाल्या सगळ्याच प्रकारच्या. तर तिला पुढील वेळी अश्यातून सुटका आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

READ  अनिल अंबानींची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, वडिलांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment