धर्मासाठी फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या अभिनेत्रीने या मोठ्या कारणामुळे अचानक गुपचूप केले लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

मध्यंतरी एक अभिनेत्री म्हणली होती की अल्लाह साठी मी फिल्म इंडस्ट्री सोडत आहे. त्यावेळी त्यावर खूप चर्चा झाल्या. पण आता त्या अभिनेत्री बाबत खूप ध’क्का’दा’य’क गोष्ट बाहेर आलेली आहे.

सना खान असं त्या अभिनेत्री चं नाव आहे. तिने एका मौलवी सोबत लग्न केलं आहे. काय आहे ? नेमकं हे प्रकरण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

अल्लाह के रास्ते से भटक गई थी… असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडले होते. यानंतर बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री सना खान हिने ‘अल्लाह’साठी अभिनय सोडला होता.

अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल… मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेल, असे लिहित  सिनेसृष्टीतून सं’न्या’स घेत असल्याचे सनाने जाहिर केले होते. हिच सना आता लग्नामुळे चर्चेत आहे  सना खानने शुक्रवारी रात्री मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ‘निकाह’ केला. सूरतमध्ये हा निकाह पार पडला.

सनाच्या या ‘निकाह’चे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सना व मुफ्ती अनस व्हाईट कलरच्या पोशाखात आहेत. एका व्हिडीओत सना केक कापताना दिसतेय.

‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता. पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का?

जे  नि’रा’धार, अ’ना’थ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृ’त्यू कधीही गाठू शकतो आणि मे’ल्या’नंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय.  विशेषत:  म’र’णा’नंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.

त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे.

माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार,’असे लिहित तिने आपला निर्णय जगाला कळवला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment