बिग बॉस शोमध्ये या अभिनेत्रींना झाले प्रेम, शो संपला कि तु’टले नाते, या अभिनेत्रीसोबत तर अभिनेत्याने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

0 8KbqIN2CtCoNqtTq

‘बिग बॉस’ च्या घरात करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांच्या जोडीने बरीच प्रसिद्दी मिळवली होती. दोघांच्या जवळ येण्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इतकेच नाही तर ‘बिग बॉस’ नंतर हे दोघेही ‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, यानंतर काही कारणामुळे दोघांचेही ब्रे’कअप झाले.

Bollywood heartbreaking sad songs

‘बिग बॉस 7’ मध्ये गौहर खान आणि कुशल टंडनची जोडीही चर्चेत आली होती. शो दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ‘बिग बॉस’ नंतरही दोघांनीही एका सॉंग अल्बममध्ये एकत्र काम केले होते. पण अचानक दोघांच्या ब्रे’कअपमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा ध’क्का बसला होता. ब्रेकअपचे कारण आणखी समोर आलेले नाही.

See also  या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अभिनेता गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते, परंतु शेवटी लग्नाच्या वेळी...

null

मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह, मात्र, या जोडीने प्रेमामुळे नव्हे तर ‘बिग बॉस’ च्या शेवटच्या सीझनमध्ये भां’ड’णामुळे प्रसिद्धी मिळवली होती.

गौतम गुलाटी आणि फॅशन डिझायनर डायंड्रा सोरेस यांनीही ‘बिग बॉस 8’ मध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली होती. गौतमने यापूर्वीच शोच्या वेळी डायंड्राबद्दलचे प्रेम व्यक्त केले होते. मात्र, शो संपल्यानंतर दोघांचे नातंही संपलं. ते का संपले हे आज पर्यंत कळलेले नाही, जशी आम्हाला याची माहिती मिळेल तशी आम्ही लवकरात लवकर आपल्याला सांगू.

null

वीणा आणि अस्मिता यांची नावेही या यादीत समाविष्ट आहेत. हे दोघेही ‘बिग बॉस’ च्या घरात भेटले आणि दोघेही या शो दरम्यान एकमेकांच्या अगदी जवळ आले. पण शोनंतर त्यांचे नातंही सं’पु’ष्टात आलं. कारण अद्याप अस्पष्ठ आहे.

See also  मुंबईतील 'या' ठिकाणी गेलं भाऊ कदम यांचं बालपण, मुंबईतील ही जागा ओळखलीत का?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment