‘बिग बॉस’ विजेता शिव ठाकरे पुन्हा पडलाय प्रेमात, जाणून घ्या कोण आहे ती विशेष व्यक्ती…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शिव ठाकरे हा अभिनेता बिग बॉस जिंकल्या पासून खूप चर्चेत आहे. त्याचा एक वेगळाच चाहता वर्ग तयार आहे. त्याच सोबत त्याच्या सोबत बिग बॉस मधीलच वीणा जगताप ही सुद्धा होती. ती तर त्याच्या मनाच्या अगदी जवळ होती. ते नेहमी सोबत असायचे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो नायतर व्हिडीओ सतत पडायचे. पण आता असं नेमकं झालं काय आहे ? की दोघे आता सोबत नाहीत.

तर मग काय करताय ? वीणा जगताप तिच्या तिच्या नादात आहे. तिने आई माझी काळू बाई ही सोडली. आता ती सध्या घरीच आहे. पण या दरम्यान शिव ला मात्र प्रेम जडलं आहे. आता कुणाशी तर ते म्हणजे तेच आम्ही आता आपल्याला सांगणार आहोत चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  "मुलगी झाली हो" मालिकेतील माऊ खऱ्या आयुष्यात आहे खूपच सुंदर आणि डॅशिंग, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

freepressjournal%2Fimport%2F2018%2F04%2FShiv Thakre

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरेने या सीझनमधून खूप लोकप्रियता मिळवली. या शोदरम्यान विणा आणि शिवमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

Advertisement

बिग बॉस’ जिंकण्यासाठी शिव ठाकरे आणि वीणा जगतापने ड्रामा केला अशीही टी’का त्यांच्यावर झाली होती. मात्र याकडे दु’र्ल’क्ष करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. मात्र आता शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिव मामा झाल्याचा आंनद घेतो आहे आणि आता पुन्हा शिव ठाकरे पडलाय प्रेमात हे त्याने सोशल मीडिया माध्यामातून सांगितले आहे.

Shiv Thakare

Advertisement

शिव ठाकरे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो आजीसोबत दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, बिंदी में तू कितनी सोनी लगदी आजी.

See also  सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे सोबत चित्रपटात झळकणार ही प्रसिध्द अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

तसेच त्याने सर्वांना घरी रहा आणि सुरक्षित रहा असेही सांगितले आहे. या व्हिडीओत शिव आपल्या आजीला बेबी तेरे चेहरेसे नजर नहीं हटती मैं क्या करू… बिंदी मै तू कितनी सोनी लगती असे म्हणताना दिसतो आहे.

Advertisement

Shiv Veena 1

तर तो त्याच्या आजीच्या प्रेमात आहे. आता आजीच्या प्रेमात कोण नसतं बरं. आज्जी म्हणजे नातवा साठी सगळ्यात पहिली मैत्रीण चं.शिव व वीणाचे नाते बिग बॉसच्या घरातच फुलले होते. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तर चांगलेच बहरले.

Advertisement

यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत फोटो व व्हिडीओ शेअर करण्याचा अक्षरश: ध’डा’का लावला होता. दरम्यान आता शिव आणि वीणाचे ब्रे’क’अ’प झाल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. मात्र शिव आणि वीणाने होळी एकत्र साजरी करून या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

See also  सैराटच्या आर्चीवर नेटकरी झाले फिदा, पहा अभिनेत्री रिंकू राजगुरूचा भन्नाट स्टायलिश लुक मधील व्हायरल व्हिडिओ...

shiv thakare veena jagtap relationship details 1

Advertisement

तर अश्या पध्दतीने शिव ला त्याच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि काळजी घेऊन काम कर अशी कर. कारण तुझया सारखा जिद्दी माणूस असाच मोठा होणार. स्टार मराठी कडून प्रचंड शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close