हा खतरनाक आ’तंकवादी होता सनी लियोनीचा मोठा फॅन, सतत पाहायचा तिचे फोटोज् आणि व्हिडिओज
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हॉट व ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी हिला कोण बरं ओळखत नाही. हिच्या चाहत्यांची तर रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते. सनी नेहमीच आपल्या बोल्ड व अदाकारी लुकमुळे प्रसिद्धीत झळकते. म्हणून तर संपूर्ण जगभरात तिचे फॅन्स आहेत. फक्त एवढंच नव्हे तर अभिनेत्री सनी लियोनी ही एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिला गुगल वर सर्वांत जास्त सर्च केले जाते. तिचं फक्त नाव काढताच आपल्या ङोळयांसमोर काय येतं, हे काही नव्याने सांगायची गरज नाही.
आपल्याला सर्वांना माहितच आहे की, सनी लियोनी ही अगोदर एक पॉ’र्न स्टार होती. परंतु तिने देखील बॉलीवुडच्या मायानगरीत स्वतःची ओळख बनवण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. अभिनेत्री सनी लियोनी ही सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती आपले बो’ल्ङ व लेटेस्ट फोटोज् शेयर करून चाहत्यांना घायाळ करते.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री सनी लियोनी हिचे खरे नाव करनजीर कौर वोहरा आहे. पोर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सनी लियोनी हिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात “जिस्म 2” या फिल्म पासून केली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे बरेच सुपरहिट चित्रपट तिने केले. तिच्या सौंदर्यावर फिदा असणारे काही कमी नाहीत. यामध्ये राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांच्या रांगा तिच्या मागेपुढे लागलेल्या दिसतात. त्यामुळेच तर सनी लियोनी च्या हॉ’ट फोटोज् आणि व्हिडिओज यांची खूप जास्त ङिमांङ असते.
तुम्हांला ठाऊक आहे का, सनी लियोनी च्या चाहत्यांमध्ये तिच्या सौंदर्याचा एक दिवाना असा देखील होता, जो एक खतरनाक आ’तंकवादी आहे. जो नेहमीच तिचे व्हिडिओज आणि फोटोज् पाहायचा. असे म्हणतात ना….सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग कुणी आ’तंकवादी…प्रेम तर प्रत्येक व्यक्ती कुणावर का होईना करतेच. असेच हे आ’तंकवादी वादळ ओ’सामा बिन ला’दे’न हा सनी लियोनी चा दिवाना होता.
तो सतत तिचे पॉ’र्न व्हिडिओज पाहायचा. कारण त्याला पो’र्न व्हिडिओज पाहायचा प्रचंड शौक होता. ओ’सामा बि’न ला’दे’न याला सनी लियोनी ला भेटण्याची संधी तर कधी मिळाली नाही. मात्र तो तिचा खूप मोठा फॅन होता. ज्याप्रमाणे जगभरात करोडोंच्या संख्येने सनी लियोनी चे चाहते आहेत. अगदी त्याप्रमाणेच त्यातील हा आ’तंकवादी ओ’सामा बि’न ला’देन होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.