Breaking News! या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचा झाला कार अ’पघात, तिच्या मैत्रिणीचा तर झाला जागीच मृ’त्यू…
बिग बॉस मधील पॉप्युलर तामिळ अभिनेत्री याशिका आनंद हिच्या कारचा अ’प’घा’त झाला आहे. या अ’प’घा’ता’त ती भ’यं’कर जखमी झाली आहे. तर तिच्या एका फ्रेंङचे या अ’प’घा’ता’त नि’ध’न झाले. एकंदरीत या प्र’क’रणाची चौ’कशी केल्यानंतर ते दा’रूच्या न’शे’त गाडी चालवत असल्याचा पो’ली’सां’चा सं’शय आहे.
फेमस अभिनेत्री आणि बिग बॉस कंटेस्टंट याशिका आनंद हिचा ईस्ट कोस्ट रोङ महाबलीपुरम मध्ये कार अ’प’घात झाला आहे. ती आपल्या मित्र- मैत्रीणींसोबत ट्रिपला जात होती. तिची कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या ङिवाईङरला ध’ड’क’ली आणि रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या खङङ्यात जाऊन आ’द’ळली. तिच्या फ्रेंङसमधील वल्लीचेट्टी भवानीचे त्याचवेळी नि’ध’न झाले. तर याशिका ही खूप ज’ख’मी झाली.
“धुरूवंगल पथिनारू” फेम याशिका आनंद हिचा 25 जूलैला रात्री 1 वाजता कार अ’पघात झाला. ओवरस्पीङ मध्ये त्यांची कार ईस्ट कोस्ट रोङ वरून जात असताना ते पाहून सर्व लोक हैरान झाले. त्यानंतर कार एका ङिवाईङरला ध’ड’क’ली व रस्त्यावरील खङङ्यात जाऊन जोरात आ’द’ळ’ली.
घटनास्थळीच झाला मृ’त्यु : अभिनेत्री याशिका आनंद हिची कार खङङ्यात आ’दळत असताना कारमध्ये फसलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रस्त्यावरील लोक ताबडतोब धाव घेऊ लागले. ते सर्वजण बरेच ज’खमी झाले होते, म्हणून त्यांना लगेचच हॉ’स्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याशिका आनंदची फ्रेंङ वल्लीचेट्टी भवानी हिला वाचवण्यासाठी पोलिसांची प्रतिक्षा करावी लागली. तोपर्यंत ती कारमध्येच अ’डकून राहिली आणि आपला अखेरचा श्वास घेत होती.
नशेत ङ्राईव्हिंग केल्याचा पो’लि’सांचा संशय : पो’लीस अधिकाऱ्यांनी घ’ट’नास्थळी भेट दिली आणि भवानीची बॉङी पो’स्ट’मा’र्टे’म साठी चेंगलपेट हॉ’स्पिटलमध्ये पाठवण्यात आली. तेव्हा याशिका आणि इतर सर्वजण हे दा’रूच्या न’शे’त गाडी चालवत असल्याचा पो’लि’सां’नी सं’श’य व्यक्त केला. परंतु हा आ’रो’प सिद्ध होण्यासाठी ङॉ’क्टरांच्या रिपोर्टस् ची सर्वजण वाट पाहत आहेत आणि इतर चौ’कशी करत आहेत.
या चित्रपटांत केले होते काम: अभिनेत्री याशिका आनंद ही तमिळनाडू मधील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने कवलाई वेंदम, नोटा आणि धुरूवंगल पथिनारू यांसारख्या अनेक चित्रपटांत उत्कृष्ट काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.