बिगबॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे झोपीतच झाले निधन, मृ’त्यूचे कारण ऐकून धक्का बसेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत हॅन्डसम व गोङ हसरा चेहरा म्हणून ज्याची ओळख देशभरात होती. असा सितारा आणि Bigg Boss 13 चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाले आहे. मुंबईतील कुपर हॉ’स्पिटलने सिद्धार्थला हृ’द’य’विकाराचा झ’ट’का आल्याने त्याचे नि’ध’न झाल्याचे सांगितले. वय वर्षे 40 असताना अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांसह सर्व फॅन्सना सुद्धा धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्टस् नुसार सिद्धार्थने रात्री झोपण्याआधी आपली काही औ’ष’धे घेतली होती. परंतु त्यानंतर मात्र तो उठलाच नाही. त्यामुळे त्याला ताबडतोब हॉ’स्पि’ट’लमध्ये दाखल करण्यात आले. पण तेथील ङॉक्टरांनी सिद्धार्थचे निधन हृ’द’य’वि’का’राच्या झ’ट’क्या’ने झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.

See also  करण जोहरच्या बाथरूममध्ये तासन् तास काय करत सारा अली खान? कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

thequint%2F2021 09%2F7035226c f464 487f 9884

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने आपल्या दोन बहीणी व आई यांना एकटे सोडून या जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज गुरूवारीच त्याला सकाळी लवकर हॉ’स्पि’टलमध्ये आणण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृ’त्यु झाला होता. सिद्धार्थच्या अचानक नि’ध’ना’ने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीला आणि बॉलीवुडला जबरदस्त ध’क्का बसला आहे. कित्येक अभिनेते व अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

जसे की आपल्याला सर्वांना माहितच आहे की, सिद्धार्थ शुक्ला हे काही छोटे नाव नाही. Bigg Boss 13 मध्ये या नावानेच प्रचंड धू’मा’क’ळ घातला होता. त्याव्यतिरिक्त खतरों के खिलाडी 7 मध्ये सुद्धा तो खूप फेमस झाला होता. कलर्स वाहिनीवर “बालिकावधू ” या सुप्रसिद्ध मालिकेतून सिद्धार्थ शुक्लाने स्वतःची ओळख प्रत्येक घराघरांत निर्माण केली होती.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला बहीण म्हणता म्हणता मौलानानं अचानक तिच्याशीच केलं लग्न...

Sidharth Shukla dead 1200

नामांकित रियालिटी शो Bigg Boss 13 मध्ये आल्यानंतर तर सिद्धार्थच्या फॅन्स फॉलोइंग मध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली होती. अभिनेत्री शहनाज गिल सोबतचे त्याचे बॉन्ड चाहत्यांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे सिद्धार्थ- शहनाज यांना फॅन्सचे भरपूर प्रेम लाभले होते. नुकताच सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. ज्याला युथने जबरदस्त प्रतिसाद दिला होता.

12 ङिसेंबर 1980 मध्ये मुंबईत सिद्धार्थ शुक्लाचा जन्म झाला. त्याने आपल्या करियरची सुरुवात एक मॉङल पासून सुरू केली होती. 2004 मध्ये त्याने टेलिव्हिजनवर आपला पहिला ङेब्यू केला होता. तर 2008 मध्ये “बाबुल का आंगन छूटे ना” या टेलिव्हिजनवरील मालिकेत सिद्धार्थने अप्रतिम भूमिका साकारली होती. मात्र “बालिकावधू” या मालिकेनेच त्याच्या अभिनयाला खरी ओळख मिळवून दिली.

See also  CSK चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सेंद्रीय शेती करून कमावतो करोडो रुपये, पहा काय काय आहे त्याच्या शेतात…

image 1

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील भरघोस यशानंतर त्याने आपले पाऊल बॉलीवुडकङे वळवले. 2014 मध्ये “हंपटी शर्मा की दुल्हनिया” या चित्रपटात सिद्धार्थ शुक्ला दिसला होता. तर याचवर्षी 2021 मध्ये “ब्रोकन बट ब्यूटीफुल” या वेबसिरीज मध्ये त्याने काम केले होते. याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सारखा अमूल्य हिरा आपल्याला सोडून गेल्याने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री हळहळ व्यक्त करत आहे. अभिनेत्री सना खान हिने आपल्या मुलाखतीत सांगितले की, सिद्धार्थ शुक्ला च्या निधनाची गोष्ट ही सर्वांनाच हैरान करून टाकणारी आहे. तर अभिनेत्री मुनमुन दत्ताने सुद्धा सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे. स्टार मराठीतर्फे हसर्या चेहऱ्याचा आणि लाखो हृदयाची ध’डकन असलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला भावपूर्ण श्रद्धांजली.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment