‘अतिथी तुम कब जाओगे’, चित्रपटातील हा सुप्रसिद्ध अभिनेता निधनानंतर ठेऊन गेला अब्जावधीची प्रॉपर्टी…

करोनाच्या संकटामुळे खूप साऱ्या सिनेवंत कलाकारांना बॉलिवूडला निरोप द्यावा लागला, सुशांत सिंग रजपूत किंव्हा मग बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर असो आपण काही दिवसांपूर्वी त्यांना अलविदा म्हंटल, अश्यात एक नवीन बातमी समोर येतीये त्यामुळे बॉलिवूड मध्ये पून्हा शोककळा पसरली आहे हे नक्की…

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे १ मे रोजी निधन झाले आहे. अभिनेते बिक्रमजीत यांचा जन्म २९ ऑगस्ट १९६८ मध्ये हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये झाला होता. तुम्हाला हे ही माहीत नसेल की त्यांचे वडील इंडियन आर्मी ऑफिसर होते ज्यांना १९६३ साली कीर्ती चक्र अवॉर्डने नवाजल होत.

933366 bikramjeet kanwarpal

वर्ष १९८६ मध्ये बिक्रमजीत यांचे महाविद्यालयीन शिक्षण ‘द लॉरेन्स स्कुल ऑफ सणवार इथून पूर्ण झाले. मग १९८९ साली ते इंडियन आ’र्मी मध्ये देश सेवेसाठी दाखल झाले, त्यानंतर २००२ साली बिक्रमजीत आ’र्मी मधून मेजर ह्या पदावरून रिटायर झाले.

See also  अक्षय कुमारसोबत काम केलेली ही बॉलीवुड अभिनेत्री रातोरात झाली होती गायब, आज अशी दिसते, पाहून थक्क व्हाल!

मग आपले बॉलिवूड सिनेकलावंत बनण्याचे स्वप्न डोळ्यासमोर घेत त्यांनी बॉलिवूड चित्रपटात प्रदार्पण केले त्यानंतर त्यांनी असंख्य चित्रपटात काम केलं प्रज्ञा सिंह दिग्दर्शित ‘शिनाख्त,’ ह्या चित्रपटात ते अंतिम दिसले होते त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्या दशकात त्यांनी ‘डॉन, ग्रँड मस्ती, शौर्य, क्या सुपर कुल है हम, जोकर, जब तक है जाण, हेय बेबी, १९७१, द गाझी अ’टॅ’क,’ याहून अधिक चित्रपटात काम केलं आहे.

actor2 1619846880

तुम्ही जाणून चकित व्हाल की त्यांनी बॉलिवूड चित्रपटा व्यतिरिक्त २४ हुन अधिक टीव्ही सिरियल्स मध्ये काम करत अभिनय जपला आहे. त्यामध्ये ‘कसम तेरे प्यार की, दिया और बाती हम, क्राईम पेट्रोल, सियासय,’ याहून अधिक सिरीयल पाहायला मिळतील.

See also  बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने घेतली खूपच महागडी गाडी, गाडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

मागील काही दिवसांपूर्वी बिक्रमजीत करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यामुळे त्यांचे उपचार देखील चालू होते पण शनिवारी सकाळी एक वाईट बातमी येऊन पोहचली की ते करोना वि’रु’द्ध ल’ढ्या’त मृ’त्यु’मु’खी पडले, बिक्रमजीत दिसायला सुद्धा खूप फिट दिसत होते.

navbharat times

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बिक्रमजीत यांची महिन्याची कमाई सुमारे २० लाख रुपये आहे ते एका वर्षात २-३ कोटी रुपये कमावतात. सध्या २०२१ मधील त्यांची प्रॉपर्टी अमेरिकन ३ मिलियन डॉलर इतकी आहे, म्हणजेच भारतातील सुमारे २२ करोड इतकी. असा हा उत्कृष्ट अभिनेता ह्याला आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीच्या पहिल्या पत्नीने केला खबळजनक खुलासा, म्हणाली, "माझा पती..."

Leave a Comment

close