कोट्यवधीश रजनीकांत यांना भिकारी समजून एका महिलेने हातात ठेवले 10 रुपये, पहा नंतर काय घडले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मूळचा महाराष्ट्रातील मातीत जन्मलेला; पण दक्षिणेकडे लोकांचा देव बनलेला एकमेव अभिनेता म्हणजेच रजनीकांत. रजनीकांत यांना साऊथ फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रचंड मानतात. त्यांचे आजवर शेकडो चित्रपट आलेले आहेत. ज्यामध्ये बरेच शे लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेली आहेत. लाखो करोडो पैसे आणि फॅन्स त्यांच्या सिनेमाने कमावलेले आहेत.

जर त्यांचा एखादा सिनेमा रिलीज झाला तर लोकं दोन दिवस आधीपासूनच लाईन मध्ये तिकीट घेण्यासाठी लागतात. अश्या या दिगग्ज अभिनेत्याला नुकताच दादासाहेब फाळके गौरव पुरस्कार केंद्राने दिलेला आहे. दिल्ली मध्ये याचं वितरण ही झालं. त्या सुपरस्टार अभिनेत्याची एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भिकारी समजून रजनीकांत यांना एका महिलेने 10 रुपये दिले होते.

See also  या अभिनेत्यांना बनायचे होते होते हिरो पण बनले व्हिलन, या अभिनेत्याला तर सलमान खानमुळे...

आपल्याला हे वाचून ध’क्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही; पण हे सत्य आहे. चला तर मग सविस्तर हा किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे ती म्हणजे, 14 वर्षांपूर्वीची. खूप जुनी. जी अनेकांना आठवत ही नसेल. म्हणून तर आठवून जुन्या गोष्टीला उजाळा देण्याचं काम आम्ही करत आहोत.

2007 मध्ये या किस्याची घ’टना घ’डली होती. त्या वर्षी रजनीकांतचा ‘शिवाजी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम केला. प्रचंड लोकप्रियता सिनेमा आणि स्टार कास्ट या सर्वांना मिळालेली होती. आता कसं असतं एखादा चित्रपट जर सुपरहिट झाला तर त्याची टीम एकत्र येऊन मिळून सक्सेस पार्टी ठेवते. तसं शिवाजी हा सिनेमा हिट झाल्यानंतर रजनीकांत यांनीही एक सक्सेस पार्टी करण्याची तयारी केली. त्याचसोबत एका मंदीर जाऊन दर्शन ही घ्यायचं होतं.

See also  धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह'ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह'त्या, कारण...

चित्रपटाच्या अफाट आनंदाने मंदिरात दर्शनाला जायचं हे तर फिक्स झालं होतं; पण त्याचसोबत जर आहे त्या मेकअप मध्ये गेलं तर लोकं, चाहते ओळखतील आणि उगाच गर्दी होईल; म्हणून रजनीकांत यांनी मेकअप केला होता एखाद्या साध्यासह्या मळक्या कपड्या वाल्या माणसाचा. म्हणजे वृद्ध माणूस रजनीकांत यांचा मेकअप करून चेहरा केला होता. आणि कपडे ही तसेच होते. मग काय गेले दर्शनाला.

रजनीकांत जेव्हा मंदिराच्या पायऱ्या चढत होते. तेव्हा सोबत एक महिलाही पायऱ्या चढत होती. महिलेने रजनीकांत यांच्या अवतारकडे पाहिले असता तिला वाटले की एक अशक्त असा एकटा वृद्ध माणूस आहे आणि प्रकृतीही चांगली दिसत नाही. त्या महिलेला काहीतरी मदत करावीशी वाटली आणि म्हणूनच रजनीकांतला भिकारी समजून त्या महिलेने हातात दहा रुपयांची नोट ठेवली.

See also  अभिनेता सनी देओलने अमृता सिंहला रिलेशनशिपमध्ये दिला होता धोका, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

रजनीकांत यांना नोट हातात घेताना थोडंसं वेगळं वाटलं. ते मंदिरात गेले आणि नोट देवासमोर ठेवली. पाया पडले. तेव्हा त्या महिलेने रजनीकांत यांना बारीक बघितले आणि अखेर ओळखले. पळत येऊन मला माफ करा. माजी नोट द्या. चुकलं माझं असं म्हणणं मांडलं. तेव्हा रजनीकांत यांनी त्या महिलेला समजून सांगितले की काहीही चुकीचं केलं नाही. उलट तुम्ही दिलेले 10 रुपये माझ्यासाठी खूप आनंद देणार ठरलेत. असेच मदत करण्याची भावना जपून ठेवा.

कसा वाटला हा किस्सा ? असे अनेक किस्से त्यांच्या आयुष्यातल्या घटना मध्ये जमा आहेत. जे आपण असेच अधून मधून जाणून घेतच राहू. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment