या छोट्याश्या कारणामुळे तुटले होते अभिनेत्री बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचे प्रेमसंबंध, कारण जाणून हैराण व्हाल!

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक अफेयर्स आपण आजपर्यंत ऐकली आहेत. काही अफेयर्स ही सक्सेसफुल झाली. तर काही कपल्सचे ब्रे’कअप झाले. अशीच एक इंडस्ट्रीमधील जॉन अब्राहम आणि बिपाशा बासु यांची देखील जोडी होती. हे बोल्ड कपल तब्बल 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर लग्न करेल, असे वाटत होते. परंतु नंतर शेवटी त्यांचे ब्रे’कअप झाले.

John Bips main

Advertisement

तुम्हांला ठाऊक आहे का, जॉन आणि बिपाशा यांच्यातील जवळीक 2003 मध्ये “जिस्म” या चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. या चित्रपटात त्या दोघांनीही बरेच लवमेकिंग सीन दिले होते. चित्रपटानंतर या दोघांनीही आपले रिलेशनशिप ऑफिशियली स्वीकारले होते आणि लिव इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले होते.

दोघेही आपल्या रिलेशनशिपमध्ये खूप खुश होते. त्यामुळे पार्टीज पासून ते मोठमोठ्या इव्हेंट मध्ये सुद्धा हे दोघे एकत्र दिसायचे. कित्येक वर्षांपर्यंत यांचे रिलेशन सुरळितपणे सुरू होते. म्हणून तर सर्वांना असे वाटले की, इतकी वर्षे एकमेकांसोबत राहिल्यावर ते दोघेही एकमेकांसोबत लग्न करतील.

See also  ऐश्वर्या रॉयमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क आपल्या आईचा मा'र खावा लागला होता, कारण...
Advertisement

john bipasha breakup story 647 091917031625

पण त्यांच्या ब्रे’कअपने तर चक्क सर्वांना ध’क्का दिला. पण त्यांचे ब्रे’कअप नक्की का बरं झालं, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना बरेचदा पडतो. खरंतर बिपाशा जॉनसोबत लग्न करण्यास इच्छुक होती. पण जॉन हा तिच्यासोबत लग्न करण्यासाठी इच्छुक नव्हता. बिपाशा पुन्हा पुन्हा म्हणत होती. तरीदेखील शेवटी जॉन ऐकला नाही, त्यामुळे त्यांचे ब्रे’कअप झाले.

Advertisement

अभिनेत्री बिपाशा बासु हिने आपल्या एका ब्रे’कअप नंतर आपला सगळा रा’ग व्यक्त करत म्हटले की, “माझ्यासोबत जे काही झाले, त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे. मी स्वतः ही परिस्थिती माझ्यावर ओढवून घेतली आहे. जो कुणी तुम्हांला आयुष्यात खाली खेचण्याचे प्रयत्न करतो, त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात राहूच नये. हा इशारा बिपाशाने फक्त जॉनला उद्देशून केला होता.

See also  रणवीर सिंहला कं'डोमच्या जाहिरातीत पाहून त्याचे वडील खूपच भ'डकले होते, अशी होती त्यांची रिएक्शन...

john abraham and bipasha basu a0df

Advertisement

अभिनेत्री बिपाशा बासु हिने सांगितले होते की, जॉनसोबतचे रिलेशन मी पूर्णपणे इमानदारीने निभावले. आपल्या रिलेशनशिपला वेळ देण्यासाठी तिने अनेक प्रोजेक्ट्स रिजेक्ट केले. आपल्या नात्यासाठी तिने सर्व काही केले. पण तरीही तिला मान, सन्मान कधीच मिळाला नाही. म्हणून शेवटी बिपाशाजवळ आपले नाते तोडण्याखेरीज काही पर्यायच नव्हता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूपच सुंदर दिसते शाहरुख खानची भाची, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडालं!
Advertisement

Leave a Comment

close