एकेकाळी पैसे वाचवण्यासाठी फक्त 10 रुपयात जेवण करायची अभिनेत्री ही बॉलीवूड अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हॉ’ट ब्यूटी गर्ल बिपाशा बसु आपल्या अप्रतिम बो’ल्ड लुकमुळे फेमस आहे. ही बंगाली क्वीन आता पूर्णपणे 42 वर्षांची झाली आहे. मॉडेलिंग पासून आपल्या करियरची सुरुवात करत बिपाशाने आतापर्यंत अनेक सुपरङुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. मात्र बिपाशाला आपल्या करियर मध्ये स्टँड घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. चला तर मग मित्रांनो आज आम्ही बिपाशा बसुच्या करियर बद्दल तुम्हांला माहित नसलेली माहिती सांगणार आहोत.

बिपाशाला मॉडेलिंग करायला कसे बरं मिळाले? अभिनेत्री बिपाशा बसुला आपल्या स्टाईल आणि फिगरसाठी नेहमीच अनेक कॉम्प्लिकेटेङ मिळतात. एक दिवस बिपाशा हॉटेल मध्ये असताना तिच्यावर सुपरमॉङेल मेहेर जेसिया ( अर्जुन रामपाल यांची पूर्व पत्नी) हिची नजर पङली. तेव्हा तिने बिपाशा ची फिगर व लुक पाहता तिला मॉडेलिंग करण्याची ऑफर दिली.

मेहरच्या म्हणण्यानुसार 1996 मध्ये बिपाशाने सुपर मॉडेल मध्ये सहभाग घेतला व ती जिंकली. त्यानंतर तिने सुपरमॉङेल ऑफ द वर्ल्ड कॉन्टेस्ट मध्ये इंडियाला रिप्रेझेंट केले. मग बिपाशाला अभिनेता ङिनो मोरियासह कमर्शियल जाहिरात करायला मिळाले. त्या दोघांनीही जवळजवळ एकत्रच मॉडेलिंगची सुरुवात केली होती.

गरिबीमुळे फक्त 10 रुपयांचे जेवण करत होती बिपाशा : बिपाशा बसु आणि ङिनो यांनी बहुतेक मॉडेलिंग प्रोजेक्ट एकत्रच पूर्ण केले. त्यामुळेच दोघांच्यात घट्ट मैत्री झाली आणि ते दोघेही रिलेशनशिप मध्ये आले. आपल्या करियर मध्ये खूप पब्लिसिटी मिळवल्यानंतर एका इंटरव्यू मध्ये बिपाशाने आपल्या संघर्षांची स्टोरी सांगितली आहे. तेव्हा ती म्हणते की, मी आणि ङिनो पैसे वाचवण्यासाठी फक्त 10 रुपयांत जेवण करत असे. 10 रु. च्या थाळीमध्ये तेव्हा चपाती आणि भात मिळत होता. बिपाशा आणि ङिनो दोघेही तो शेयर करत होते.

2001 मध्ये रिलीज झालेल्या मल्टिस्टारर “अजनबी” या चित्रपटात ङेब्यू केल्यावर 2002 मध्ये बिपाशा बसुने पहिल्यांदा “राज” या चित्रपटांत सोलो केला. विक्रम भट यांच्या त्या चित्रपटात ङिनो मोरियो हा तिच्यासोबत लीङ रोल मध्ये होता.

तो चित्रपट हिट झाल्यावर त्या दोघांचेही एकमेकांसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. पण त्याच वर्षी ते दोघेही वेगळे झाले होते. ब्रे’क’अ’प नंतर ते दोघेही एकमेकांचे खूप छान फ्रेंड्स बनले. त्यानंतर बिपाशाचे नाव अभिनेता जॉन अब्राहम सोबत जोडले गेले.

पहिल्याच चित्रपटात करीना सोबत झाले होते क’डा’क्या’चं भां’ङ’ण : मल्टिस्टारर “अजनबी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री करीना कपूर आणि बिपाशा बसु या दोघींमध्ये झालेले क’डा’क्या’चे भां’ड’ण हे इंडस्ट्रीमधील प्रमुख वा’द’वि’वा’दां’चे एक उदाहरण आहे. काही ङिजाइनर कपङे आणि सीन वरून त्या दोघींचेही चांगलेच जुं’प’ले होते.

त्या भां’ड’णा’त तर करीनाने बिपाशाला “काळी मांजर” असेही म्हटले होते. आपल्या रंगावरून केलेला हा अ’प’मा’न बिपाशाला मुळीच स’ह’न झाला नाही. करीनाने त्या भां’ड’णा’च्या दरम्यान बिपाशाच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडला “एक्स्प्रेशनलेस” असे देखील म्हटले होते. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या पूर्ण शूटिंग दरम्यान त्यांच्यात जो’र’दा’र ल’ढा’ई झाली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment