डोळ्यांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय…

हल्लीच्या आधुनिक जगात माणसे देखील जास्तीत जास्त प्रमाणात धावायला लागली आहेत. आपले दैनंदिन कामकाज, घर, ऑफिस अशी सगळी जबाबदारी सां’भा’ळ’ता’ना अगदी नाकीनऊ येतात. त्यामुळे बऱ्याच शारिरीक स’म’स्या या आपल्यासमोर दरवाजा ठो’ठा’व’तात. स्वतःकडे किंवा आपल्या सौंदर्याकङे पुरेसे लक्ष द्यायला वेळ नाही.

अ’पु’री झो’प, जास्त जागरण यांमुळे ज्या व्यक्तींना आराम मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक चिं’ता स’ता’व’ता’त आणि याचाच परिणाम थेट आपल्या शरीरावर जाणवतो. तसेच आपली चेहऱ्याची त्वचा ही तर खूपच नाजूक असते.

मित्रांनो यासाठीच आज आम्ही तुम्हांला ङोळयांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी काही घरगुती सोप्या टिप्स सांगणार आहोत. ङोळयांखालील काळ्या वर्तुळांनी तुम्ही देखील त्र’स्त आहात का? मग करा हे सोपे उपाय :

See also  रात्री हाता-पायांना मोजे घालून झोपण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

75840924

1) आपल्या ङोळयांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी काकडीचे गोल काप हे अ’त्यं’त लाभदायक ठरतात. त्यामुळे ङोळयांना आराम मिळतो. इतकचं नव्हे तर काकडीचे काप हे ङोळयांसाठी एक उत्कृष्ट क्लिंजर आहे.

काकडीचे गोल- गोल काप करून दिवसभरातुन कमीतकमी 2- 3 वेळेस ङोळयांवर ठेवावेत. असे केल्याने ङोळयांखालील काळी वर्तुळे जाण्यास मदत होते.

smiley woman sleeping peacefully 23 2148311780

2) बहुतेक दिवसांपासून तुम्हांला पुरेशी झोप मिळत नसेल, तरीही तुमच्या ङोळयांखाली काळी वर्तुळे तयार होतात. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम निवांत झोप घ्या. विश्रांती ही खूप महत्त्वाची आहे. भरपूर विश्रांती मिळाल्याने ङोळयांवरील ताण कमी होतो व ताजेतवाने वाटते.

coffee grounds

3) दररोज सकाळी आपण चहा केल्यानंतर चहापावङरचे राहिलेले छोटे- छोटे कण हे फ्रीजमध्ये ठेवा. ते थंड झाल्यावर आपल्या ङोळयांखाली हातांनी अलगदपणे चोळा. त्यामुळे तुम्हांला खूप आराम मिळेल.

See also  उन्हाळ्यात घामोळे आणि फोडांपासून आराम मिळवण्यासाठी करा हे घरगुती रामबाण उपाय...

Tomato And Lemon Face Mask

4) टोमॅटो हे अगदी सहजपणे आपल्याला घरातच मिळते. टोमॅटो मधील अनेक गुण हे आपल्या त्वचेसाठी बहुउपयोगी असतात. एक चमचा टोमॅटोची पेस्ट व लिंबाचा रस एकत्रितपणे मिसळून हे मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण आपल्या ङोळयांखाली कमीतकमी 5 मिनिट तसेच ठेवा. व त्यानंतर थंड पाण्याने ङोळे धुवून टाका.

pure gurbandi almond oil

5) बदाम तेलात हे अत्यंत अनमोल असते. नियमितपणे बदाम तेलाचा वापर केल्याने त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते. यासाठी रात्री झोपताना बदाम तेलाने मालिश करावी व सकाळी आंघोळीच्या वेळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

See also  बियर पिणे आरोग्यास फायदेशीर आहे की धोकादायक?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close