तर अभिनेत्री नीलम बनली असती अभिनेता बॉबी देओलची पत्नी, पण ऐनवेळी धर्मेंद्र यांनी केले असे काही कि…

बॉलिवूड मध्ये प्रेम हे खूप जवळची गोष्ट आहे. सोबत काम केलं की आठवणी शिल्लक राहतात. मग त्या आठवणी भेटायला भाग पाडतात. आणि तीच भेट मग पुन्हा प्रेम करायला भाग पाडते. तर असे आहे बॉलिवूड प्रेम. खूप सारी उदाहरणे असतील. बॉलिवूड मध्ये जिथे प्रेम केलं गेलं आहे. अनेक जोड्या आहेत. काहींच टिकलं तर काहींच तुटलं.

11 13 056682000trt657 ll

तर सध्या बॉलिवूड मध्ये चर्चेत असणाऱ्या जोडी पैकी एक ते म्हणजे आश्रम वेब सिरीज फेम बॉबी देओल आणि नीलम अभिनेत्री.

90 च्या दशकात बॉबी देओल व नीलम कोठारी यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. नीलम ही त्याकाळातील अतिशय सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. बॉबी आणि नीलम यांचे कपल खूपच क्यूट वाटत होते. पण अफेअरच्या पाचच वर्षांत दोघांचे ब्रे’क’अ’प झाले.

READ  नेहा कक्करच्या लग्नात अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातला होता तब्बल एवढ्या लाखांचा लेहेंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल...

throwback

बॉबी आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण असे असताना अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि पाठोपाठ या ब्रे’क’अ’प’साठी पूजा भट्टला दोषी ठरवले गेले. बॉबी आणि पूजा भट्टची जवळीक वाढल्यामुळे नीलमने बॉबीशी ब्रे’क’अ’प केले, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

अर्थात पुढे अनेक वर्षांनी एका मुलाखतीत खुद्द नीलमने या चर्चा खोट्या ठरवल्या होत्या. आम्ही दोघांनी संगनमताने ब्रे’क’अ’प केले असे तिने स्टारडस्ट या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. बॉबी आणि माझे ब्रे’क’अ’प कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिमुळे झाले नव्हते. तो आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता, असे नीलमने या मुलाखतीत स्पष्ट केले होते.

READ  या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता अभिनेता सुनील शेट्टी, 'या' कारणामुळे झाले नाही लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्यांचं प्रेम खूप चर्चेत आलेलं होतं. कारण दोघेही एकमेकांना खूप डेट करायचे आणि मीडिया पासून कधीही काहीही लपून ठेवत नव्हते.

बॉबी आणि नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बु’डा’ले’ले होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र पापा धर्मेंद्र यांना बॉबीचे हे लग्न मान्य नव्हते. सिनेमात काम करणारी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊन दिले नाही. बॉबीने अरेंज मॅरेज करावे, अशी त्यांची इच्छा होते. पित्याच्या इच्छेखातर बॉबी नीलमपासून वेगळा झाला होता, अशी देखील चर्चा त्याकाळात रंगली होती.

bobby deol jpg

खर पाहिलं तर धर्मेंद्र यांच्या मुळे बॉबी ला नीलम सोबतचे संबंध तोडावे लागले होते. पण म्हणतात न प्रेम शेवटी प्रेमच असतं. ते होतच राहतं.

READ  या बॉलीवूड कलाकारांच्या वाईट सवयींमुळे खूप परेशान आहेत त्यांचे शेजारी, या अभिनेत्याने केली होती लिफ्ट मध्ये लघवी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment