बॉलिवूडवर पसरली शो’ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ’चानक झालं नि’धन…
या वर्षी कला इंडस्ट्री पुन्हा मागच्या वर्षी जसे अनेक मान्यवर गेले सोडून तसेच शो’क’क’ळा घेऊन परत आलेली आहे. म्हणजे काय की ही वर्षी अनेक बॉलिवूड चे नायक आणि इतर कलाकार तग सोडत आहेत. आयुष्याला मुक्तता देत आहेत. पण मग त्यांच्या चाहत्यांचं आणि फॅन्स चं काय ?
आज पुन्हा एक अशीच घटना घडली आहे. ती म्हणजे एक प्रसिद्ध असा अभिनेता खूप कमी वयात आपल्याला सोडून निघून गेला आहे. त्याचं नाव आहे अमित मेस्त्री. असा हरहुन्नरी अभिनेता की ज्याच्या कामाने सगळे प्रभावी व्हायचे. चला तर मग अमित च्या काल पटा बद्दल जाणून घेऊयात.
अमित ने हिंदी सोडून गुजराती मध्ये हीचांगलं काम केलेलं आहे. लोकप्रिय गुजराती अभिनेता अमित मिस्त्रीचे नि’ध’न झाले. आज २३ एप्रिल रोजी अमितने अखेरचा श्वास घेतला. का’र्डि’अॅ’क अ’रे’स्ट’मु’ळे त्यांचे नि’ध’न झाल्याचे समोर आले आहे. आता तो गेल्याने सगळ्या इंडस्ट्री वर शो’क पसरला आहे.
हे कुणी सांगितले तर सिनेमा रेअरने ट्वीट करत अमितच्या नि’ध’ना’ची बातमी दिली. एका मुलाखतीत अमितने त्याच्या शिक्षणाबद्दल आणि कॉलेजमध्ये असतातना केलेल्या अभिनयाबद्दल सांगितले होते. अमितने लॉचे शिक्षण केले होते. त्याने तिथच कॉलेज मधून अभिनय क्षेत्रात काम करायचं ठरवलं. तिथंच तो बेस घडवत गेला. आणि पुढे यशाला गवसणी घालत गेला.
त्याने महाविद्यालयात असताना अनेक नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली होती. स्पर्धांमध्ये बॉलिवूडमधील अनेक लोक परिक्षक म्हणून यायचे तेव्हाच अमितची अनेकांशी ओळख झाली. त्यानंतर तो पृथ्वी थेटरमध्ये नाचक करायचा. त्याने मकरंद देशपांडे सोबत खूप काम केले. एवढंच नाही तर तो नवरात्रीत गाणं देखील गायचा. कारण कलाकार हा आपली कला कधीच लपवून ठेवत नाही किंवा ठेवूच शकत नाही.
त्याची सुरुवात नाटकांतून झाली. अमितने अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याला छोट्या पडद्यावर काम मिळालं. त्यानंतर त्याने २००० मध्ये प्रीति झिंटाच्या ‘क्या कहना’ या चित्रपटात भूमिका साकारली.
यानंतर अमितने कधी पाठीवळून पाहिले नाही. आणि तिथुन अमित जो काही छान पध्दतीने सुटला तो सुटलाच. त्याचं काम आवडत न आवडतं यापेक्षा त्याची फॅन फोल्लो किती हेही बघणं महत्त्व आहेच. काय ये की एकदा माणूस चांगला काम करून नजरेत आला की मग वाट मोकळी होते.
अमितची ‘बंदिश बँडिट्स’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या व्यतिरीक्त अमितने क्या कहना, एक चालीस की लास्ट लोकल, ९९, शोर इन द सिटी, यमला पगला दीवाना सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. ‘भू’त पो’लि’स’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. यांत त्याने खूप उत्तम केलेलं आहे. आता त्याचे काही पुढील सिनेमे येणार आहेत त्यात ही त्याची चांगली भूमिका असणार आहे. पण तो आता आपल्याला सोडून गेला आहे.
अमित ह एक हरहुन्नरी तरुण च अभिनेता होता. अजूनही. पण त्याच्या आयुष्याला टाचणी टो’च’ली आणि फुगा फु’ट’ला. तो जिद्दी खूप होता. त्याला स्टार मराठी कडून भावपूर्ण..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.