या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याला झाली अ’ट’क, कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चित्रपट अभिनेता विजय राजला एका महिलेचा वि’न’य’भं’ग केल्याप्रकरणी अ’ट’क करण्यात आली आहे. मिळालेल्या बातमीनुसार विजयला महाराष्ट्रातील गोंदिया येथील हॉटेलमधून अ’ट’क करण्यात आली आहे. त्याच्या वर सह अभिनेत्रीचा विनयभंगा केल्याचा आ’रो’प केला आहे.

असे सांगितले जात आहे की विजय राज आपल्या टीमसमवेत बालाघाटात होता, जेथे तो त्याच्या पुढच्या ‘शेरनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. मिड-डे च्या वृत्तानुसार पो’लि’सां’नी सांगितले आहे की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विजयने एका महिलेचा वि’न’य’भंग केला होता.

Advertisement

‘कौवा बि’र’या’नी’ या सीन मुळे खूप प्रसिद्ध झाला होता: 57 वर्षीय अभिनेता विजय राज ‘रन’ चित्रपटातील आपल्या ‘कौवा बि’र’या’नी’ च्या सीन मुळे खूप प्रसिद्ध झाला होता. याशिवाय धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई टू गोवा आणि गली बॉय अशा अनेक सुपरहिट आणि हिट चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.

See also  सचिन पायलट यांची प्रेम कहानी तुम्हाला माहित आहे का? त्यांची पत्नी आहे या बड्या नेत्याची मुलगी...

1999 मध्ये बॉलीवूड मध्ये पदार्पण: आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की विजय राज यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1999 च्या बॉलिवूड फिल्म ‘भोपाळ एक्सप्रेस’ पासून केली होती. विजयचा जन्म 5 जून 1963 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे झाला होता. त्यांनी दिल्ली येथून आपला अभ्यास पूर्ण केला होता.

Advertisement

या प्रकरणातील मीडिया रिपोर्टनुसार विजय राज यांना गोंदिया येथील हॉटेलमधून अ’ट’क करण्यात आली आहे. त्याच्यावि’रू’द्ध गोंदियाच्या रामनगर पो’लि’स ठाण्यात IPC ‘क’ल’म 354 (A & D) अंतर्गत गु’न्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. आता या अभिनेत्या कडून प्रतिसाद येणे बाकी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांना आहेत खूपच भयंकर व्य'सने, या अभिनेत्रीला तर...
Advertisement

Leave a Comment

close