या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांचे बॉडीगार्ड घेतात चक्क एवढ्या कोटींचा पगार, हि अभिनेत्री तर देते तब्बल एकदा पगार…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी कुठेही आपल्याला दिसले तर त्यांच्या आसपास बॉडिगार्डची साखळी असते. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यांच्या चाहत्यांना आवडणाऱ्या अभिनेते अभिनेत्री यांचे फार कुतूहल असतं.

त्यामुळे उगाचच काही गर्दी गों’धळ होऊ नये. त्यातून कलाकाराला इजा पोचू नये. सुरक्षित रहावा यासाठी जास्त करून बॉडीगार्ड ची सुरक्षा असते. पण आपल्याला हे माहीत आहे का ? बॉडीगार्ड चा पगार किती आहे ? आपल्याला वाटत असेल ती काय नोकरी आहे काय ? वगैरे वगैरे.

पण थोडं थांबा आणि जाणून घ्या की शाहरुख, सलमान आणि आमिर पासून ते बिग अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत बॉडीगार्ड लोकं घेतात कोटींच्या घरात पॅकेज. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

बिग बी म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूड मधील सुपरस्टार जेष्ठ तरुण पणाच्या च उमेदीने काम करणाऱ्या अमिताभ बच्चन ( Amitab Bachhan ) साहेब यांच्या बॉडीगार्ड चे नाव आहे जितेंद्र शिंदे. हे बॉडीगार्ड महाशय घेतात कोटींच्या घरात वर्षाला पेमेंट. 1.5 कोटीचे त्यांना पॅकेज आहे. बघितलं ? मग कुणालाच कमी समजू नका. जितेंद्र शिंदे हे मराठी बॉडीगार्ड आहेत.

See also  'सिंघम' चित्रपटातील शिवाची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

गजनी, राजा हिंदुस्थानी, लगान आणि दंगल सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपट उत्कृष्ट भूमिका करणारे अभिनेते म्हणजे आमिर खान ( aamir khan ). ज्यांचा सुद्धा एक ठरलेला बॉडीगार्ड आहे. ज्या बॉडीगार्ड चे नाव आहे, युवराज घोरपडे. या बॉडीगार्ड ला तर दोन कोटींच्या वर वर्षाला पॅकेज दिले जाते.

बॉलिवूड चा खिलाडी अभिनेता अक्की म्हणजेच अक्षय कुमार सुद्धा खूप मोठे सेलिब्रिटी अभिनेते आहेत. ज्यांना सुद्धा बॉडीगार्ड लागतोच. तर त्यांच्या बॉडीगार्ड चे नाव श्रेयस ठेले असून जवळपास 1.5 कोटीचा पगार त्यांना दिला जातो.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ( deepika padukone ) बॉडीगार्डचे नाव जलाल असून त्याला एका वर्षाचा ८० लाख पगार दिला जातो. हा पगार सुद्धा काही कमी नाही. आज त्यांचे बॉडीगार्ड सुद्धा स्वतःच एका प्रकारचे करोडो पती सेलिब्रिटी होत आहेत.

See also  अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आहे खूप सुंदर, भारतीय सै'न्या'त आहे ले'फ्टनंट कमांडर, फोटो पाहून थक्क व्हाल!

शाहरुख खान यांच्या बॉडीगार्ड चे नाव मात्र काय रवी सिंह आहे; शाहरुख खान बॉडीगार्ड ला सर्वांत जास्त पगार देतात. 2. 5 कोटी त्यांच्या बॉडीगार्ड ला पगार आहे.

सलमान खान चा बॉडीगार्ड शेरा हा नेहमी चर्चेत असतो. वेगवेगळ्या इव्हेंट मध्ये आपल्याला शेरा दिसून येत असतो. सलमान भाई यांची सुरक्षा करत.तर तुला शेरा भाई चा पगार आहे दीड कोटी.

तर एका प्रसिद्ध क्रिकेटपटू ची बायको जी बॉलिवूड अभिनेत्री आहे. नुकतीच आई झाली आहे, ती म्हणजे अनुष्का शर्मा. तिच्या बॉडीगार्डचे नाव प्रकाश सिंह उर्फ सोनू असून त्याला एका वर्षाला १.२ कोटी पगार दिला जाते.

तर एवढा पगार घेतात बॉडीगार्ड. एवढा पगार तर फार कुणालाच नसेल. तर अशी माहिती आम्ही नेहेमी देत राहू. वाचत रहा. काळजी घेत रहा.

See also  "तारक मेहता..." मध्ये बबिताजींनी जेठालालला बांधली राखी, त्यानंतर जे घडले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment