बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यांचे पाकिस्तानशी आहेत घ’निष्ट संबंध, तीन नंबरच्या अभिनेत्याने तर…

पाकिस्तान या नावानेच फक्त तळपायाची आ’ग अगदी म’स्त’का’त जाते. कारण पाकिस्तान या देशाचे आणि आपल्या भारताचे फार काही चांगले संबंध नाहीत. पहिल्यापासूनच पाकिस्तान सोबत आपला 36 चा आकडा आहे. कारण पाकिस्तानी लोक हे आपल्या भारताला त्रा’स देण्याची एक संधी देखील सोडत नाहीत.

तर वेळोवेळी भारतीय देखील पाकिस्तानचा ब’द’ला घेतल्या खेरीज मुळीच राहत नाहीत. जगातील प्रत्येक व्यक्ती ही खूप चांगल्या प्रकारे जाणते की, पाकिस्तान या देशाचे जगातील कोणत्याही देशासोबत प’ट’त’च नाही. कारण तेथील लोक हे फक्त स्वतःच्या स्वा’र्था’सा’ठी इतरांचा वापर करतात.

मात्र तुम्हांला ठाऊक आहे का? आपल्या भारतातील असे कित्येक लोक आहेत, ज्यांचे पाकिस्तान सोबत खूप चांगले नातेसंबंध आहेत. कारण 1947 च्या आधी भारत आणि पाकिस्तान हा एकच देश होता. मात्र त्यानंतर हे दोन्ही देश वेगवेगळे झाले. त्यामुळे यांच्यात मग हिं’से’चा भा’व’ना निर्माण झाली.

READ  धक्कादायक! को'रो'नामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले नि'ध'न, संपूर्ण बॉलीवूडवर पसरली शो'क'क'ळा...

ज्याप्रकारे इतर लोकांचे पाकिस्तान सोबत नातेसंबंध आहेत, त्याप्रमाणेच आपल्या चंदेरी दुनियेतील बॉलीवुड स्टार्सचे देखील पाकिस्तान सोबत खूपच घ’ट्ट नातेसंबंध आहेत. आज आम्ही तुम्हांला अशाच सिनेसिताऱ्यांबद्दल सांगणार आहोत. त्यांची नावे ऐकून तर तुम्ही अ’क्ष’र’शः शॉ’क व्हाल.

1dutt4 700 instagram

1) संजय दत्त: पाकिस्तान सोबत अगदी घ’ट्ट नातेसंबंध ठेवणारे बॉलीवुड मधील अभिनेते संजय दत्त. यांचे वडील सुनिल दत्त यांचा जन्म पाकिस्तान मधील पंजाब झेलम जिल्ह्य़ातील खु’र्द गावात झाला आहे. फक्त संजय दत्त यांचे वडील नाही, तर त्यांची आई नर्गिस दत्त ह्यांचा जन्म देखील पाकिस्तान मध्येच झाला आहे. मग आई आणि वडील हे दोघेही पाकिस्तानचे असल्याने त्यांचे पाकिस्तान सोबत खूप छान नातेसंबंध आहेत. म्हणजेच थोडक्यात पाकिस्तान हे अभिनेते संजय दत्त यांचे आजोळ आहे.

Hrithik Roshan photo image wallpaper pic18

2) ऋतिक रोशन: बॉलीवुडचे ए’क्श’न स्टार अभिनेते ऋतिक रोशन हे देखील पाकिस्तान सोबत अतिशय गो’ङ’गु’ला’बी’ने राहतात. कारण त्यांच्या बद्दल असे म्हणतात की, ऋतिकचेच्या वडिलांचे वङील म्हणजेच आजोबा गुजरानवाला हे पाकिस्तानचे अतिशय प्रसिद्ध सिंगर होते. तर ऋतिकच्या आईचे वडील यांचा जन्म हा पाकिस्तान मधील सियालकोट येथे झाला. मात्र आता संपूर्ण रोशन परिवार हा भारतात स्थायिक आहे.

READ  तब्बल २ लिटर दा'रू पिल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला जागीच मृ'त्यू, पो'स्ट'मो'र्ट'म रिपोर्ट मध्ये ध'क्कदायक खुलासा...

amitabh bachchan in hospital since 3 days undergoing treatment for liver problem

3) सुपरस्टार अमिताभ बच्चन: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील श’हिं’शा अमिताभ बच्चन यांचा जन्म तर इलाहाबाद मध्ये झाला. परंतु त्यांची आई तेजी बच्चन ह्यांचा जन्म ल्यालपूर, पंजाब पाकिस्तान मध्ये झाला होता. आज हेच ल्यालपूर फै’स’ला’बा’द या नावाने ओळखले जाते. यासाठी तर बिग बी अमिताभ बच्चन यांचेही पाकिस्तान सोबत नातेसंबंध आहेत.

kareena kapoor khan 1524736132468

4) करीना कपूर: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील क्वीन बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री करीना कपूर. करिनाच्या वडिलांचे वडील म्हणजेच तिचे आजोबा पृथ्वीराज कपूर होते. तेव्हा पाकिस्तानचे किस्तान होते. यासाठी तर आजही करीना कपूरचे देखील पाकिस्तान सारख्या देशासोबत ऋणानुबंध आहेत.

Govinda%20%284%29

5) गोविंदा: आपल्या कॉमेडी अभिनयामुळे बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये राज्य करणारे अभिनेते गोविंदा. गोविंदाचे सुद्धा पाकिस्तान सोबत खूप जवळचे नातेसंबंध आहेत. कारण त्यांचे वडील अरूण कुमार आहूजा यांचा जन्म गुजरानवाला, पंजाब पाकिस्तानात झाला होता. मात्र 1947 ला भारत व पाकिस्तानचे वि’भा’ज’न झाल्यावर गोविंदा यांचा पूर्ण परिवार मुंबई मध्ये आला. त्यानंतर मग गोविंदाचा जन्म मुंबई मध्ये झाला. तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेते गोविंदा यांचे वडील अरूण कुमार आहूजा हे देखील एकाच प्रसिद्ध अभिनेते होते.

READ  'रमेैया वस्तावैया' चित्रपटातील अभिनेता अचानक कुठे झाला गायब, पहिला चित्रपट झाला होता हिट!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment