या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांना आहेत खूपच गं’भी’र आ’जार, या अभिनेत्रीला तर या आ’जारामुळे…
“आरोग्य हेचि धनसंपदा” हे सर्वांसाठी महत्त्वाचे असते. परंतु खूप कमी लोकांना असे जीवन मिळते. ज्या व्यक्ती सुंदर दिसतात. त्या व्यक्ती शरीराने देखील सुदृढ व निरोगी आहेत, असे आपल्याला दिसते. परंतु बरेचदा हे खोटे देखील असते. सुंदर व निरोगी दिसणाऱ्या व्यक्ती देखील निरोगी नसतात. अनेक लहान- मोठ्या आ’जा’रां’नी त्र’स्त असतात. मानवी आयुष्य हे सर्व गोष्टींनी परिपूर्ण नाही. कित्येक समस्यांचा तोंड देत हा मनुष्य प्राणी येथे जगत असतो.
मित्रांनो बॉलीवुड मधील स्टार्स म्हटलं की आठवतात आपल्याला ते एकापेक्षा एक सुपरहिट चेहरे, ज्यांना संपूर्ण जग ओळखते. अभिनेत्रींचे अप्रतिम सौंदर्य आणि त्यांची स्लिम- ङ्रिम अशी हॉ’ट व क्यूट फिगर. तसेच अभिनेत्यांचे हँडसम लुक, हॉट बॉङी इ. या सर्वांकडे आपले लक्ष वेधले जाते. आपण ज्यांचे फॅन असतो किंवा आपण ज्यांना फॉलो करतो. आपण देखील त्यांच्या सारखेच बनण्याचा प्रयत्न करतो. या स्टार्सकङे पाहिले की, ते नेहमीच आनंदी व फिटनेस ने उत्तम असे दिसतात.
आपण देखील विचार करतो की, स्वतःला इतकं फिट ठेवण्यासाठी हे लोक नक्की कोणत्या चक्कीचे पीठ खात असतील बुवा? परंतु तुम्हांला माहित आहे का? आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे बरेचसे सितारे आहेत, जे कोणत्या तरी आ’जा’रां’नी त्र’स्त आहेत.
परंतु आपल्या फॅन्स समोर हे लोक या सर्व गोष्टी अजिबात आणत नाही आणि काही स्टार्स तर आपला आजार स्वीकारला तयार देखील नाहीत.आज आम्ही तुम्हांला अशाच काही कलाकारांविषयी सांगणार आहोत, शारीरिकदृष्ट्या स्वस्थ नाहीत. परंतु हे आजपर्यंत तुम्हांला देखील माहित नाही. चला तर मग पाहूया, कोण आहेत हे सुप्रसिद्ध स्टार्स.
ऋतिक रोशन : ऋतिक रोशन हा इंडस्ट्री मधील सर्वांत क्यूट आणि हँडसम अभिनेता आहे. याच्या ङान्सचे तर लाखों फॅन्स आहेत. ऋतिक रोशनने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपल्या चाहत्यांच्या हृदयात स्वतःची एक खास जागा निर्माण केली आहे.
परंतु तुम्हांला माहित आहे का? आपल्या या लाडक्या ऋतिकच्या हाताला दोन अंगठे आहेत. चित्रपटांमध्ये देखील ऋतिकचे हे दोन अंगठे दिसतात.खरं तर जुळे अंगठे असणे हे शुभ मानले जाते.
राणा दग्गुबाती : राणा दग्गुबाती या अभिनेत्याला “बाहुबली” या चित्रपटामध्ये आपण सर्वांनी पाहिलेच आहे. या अभिनेत्याची विशेष गोष्ट म्हणजे, बाहुबली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान याने अचानक सर्वांना सांगितले की, मला एका ङोळयाने दिसतच नाही. राणाचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले. तेव्हा राणा दग्गुबातीने सांगितले की, लहानपणी एका आ’जा’रामुळे त्यांच्या ङोळयांची नजर गेली होती. या अभिनेत्याने बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये खूप मेहनत करून स्वतःचे नाव बनवले आहे.
इलियाना ङिक्रूज : इलियाना ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर आणि मोहक अदाकारी अभिनेत्री आहे. हिने आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांच्या मनात तुफान मा’ज’व’ले आहे.
इलियाना ङिक्रूज ही मीडियासमोर जास्त येत नाही. कारण तिला ङि’स्मो’र’फि’क ङि’स’ऑ’र्ड’र नावाचा ख’त’र’ना’क आजार आहे. यामुळे तिच्या शरीराच्या कंबरेखालील भाग हा आपोआपच जङ होत जातो. यामुळे ती नेहमी ङि’प्रे’श’न मध्ये असते. तिने आपल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, तिला हा आ’जा’र अगदी लहानपणापासूनच आहे. परंतु आता तिने हे सत्य स्वीकारले आहे.
बिपाशा बसु : अभिनेत्री बिपाशा बसु हिने जेव्हा बॉलीवुड मध्ये एन्ट्री केली. तेव्हा काही पत्रकारांनी तिचे वजन तेव्हा खूप जास्त असल्याने तिची खिल्ली उडवली होती. परंतु या ति’र’स्का’रा’ने तिने आपले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. परंतु याचे तिच्या गुडघ्यांवर खूप वा’ई’ट परिणाम झाले. तिचे गुडघ्यांतील त्रा’ण निघून गेले आणि ते पूर्णपणे 65 वर्षांच्या वृद्ध महिलेसारखे दिसतात. परंतु आता यावर काहीही उपाय नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.