या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांच्या पहिल्या पत्नीला आपण कधीच पहिले नसेल, या अभिनेत्याने तर आपल्या पत्नीला…

.

मित्रांनो, बॉलिवूड चित्रपट जगतात बऱ्याच अभिनेते आणि अभिनेत्रींच्या जोड्या बनतात, आणि बऱ्याच जोड्या प्रत्येक वर्षी वेगळे होतात. आज तुम्ही बॉलिवूड मधील
या पाच अभिनेत्यांच्या पहिल्या पत्नींची माहिती सांगणार आहोत आणि त्यांचे दुर्मिळ फोटो दाखवणार आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीच पहिले नसतील. चला तर मग या अभिनेत्यांच्या पत्नींचे दुर्मिळ फोटो पाहुयात…

संजय दत्त आणि रिचा शर्मा: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांची पहिली पत्नी रिचा शर्मा होती आणि दोघांनी 1987 मध्ये लग्न केले होते, परंतु ब्रेन ट्यू-म-रमुळे लग्नाच्या फक्त ९ वर्षानंतर रिचा शर्माने या जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर संजय दत्तने दुसरे आणि तिसरे लग्न केले आहे पण आता त्याची पत्नी मान्यता दत्त जी त्याच्यापेक्षा लहान आहे आणि तीही खूपच सुंदर दिसते.

आमिर खान आणि रीना दत्त: बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रीना दत्त हे बालपणीचे मित्र होते, दोघांनीही लहानपणीच एकमेकांना आपले हृदय दिले होते, त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्यासाठी त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होते. परंतु दुर्दैवाने 16 वर्षांनी एकमेकांना घ-ट-स्फो-ट दिला. त्यांनी एकमेकांना घ-ट-स्फो-ट दिल्यानंतर आमिर खानला रीना दत्त पासून, एक मुलगी इरा खान आणि दुसरा मुलगा जुनैद खान अशी दोन मुले आहेत.

कमल हासन आणि वाणी गणपति: बॉलिवूड आणि साऊथचा अभिनेता कमल हासनने दोन विवाह केले आहेत आणि वाणी गणपति ही कमल हसनची पहिली पत्नी होती. कमल हसन आणि वाणी गणपति यांनी 1978 मध्ये एकमेकांशी लग्न केले होते पण त्यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही आणि 1988 मध्ये दोघांनी एकमेकांना घ-ट-स्फो-ट दिला.

करणसिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणसिंह ग्रोव्हरचे तिसरे लग्न अभिनेत्री बिपाशा बासूशी झाले असून त्यांची पहिली पत्नी श्रद्धा निगम होती, परंतु काही वर्षानंतर त्यांचा घ-ट-स्फो-ट झाला, श्रद्धा निगम ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. नंतर त्याने जेनिफर विंगेटशी लग्न केले आणि नंतर त्यांच्यात देखील घटस्फोट झाला आणि त्याने आता बिपाशा बासूशी लग्न केले आणि आज त्यांना एक मूल आहे.

धर्मेंद्र आणि प्रकाश कौर: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र 80 च्या दशकात बॉलीवूडचा सुपरस्टार बनला आणि त्याची पहिली पत्नी प्रकाश कौर होती जिच्या पासून त्यांना, सनी देओल आणि बॉबी देओल हे दोन मुले आणि दोन मुली आहेत, पण नंतर धर्मेंद्रचे हृदय हेमा मालिनीवर आले आणि त्यांनी हेमा मालिनीशी लग्न केले परंतु त्यांनी प्रथम पत्नीला सोडले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment