या बॉलीवूड कलाकारांच्या वाईट सवयींमुळे खूप परेशान आहेत त्यांचे शेजारी, या अभिनेत्याने केली होती लिफ्ट मध्ये लघवी…
शेजारी… प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असे एक ओळखीचे नाव. काही लोकांचे शेजारी खूपच चांगले असतात तर काही लोक असे असतात ज्यांच्यामुळे शेजारी नेहमी परेशान असतात. अशा परिस्थितीत नेहमी त्यांचे शेजाऱ्यांसोबत भां’ड’ण होत असते.
पण जेव्हा बॉलिवूड स्टार्सची चर्चा होते तेव्हा प्रत्येकजण आपले घर त्यांचा शेजारी असावे याची इच्छा करतो. तुम्ही देखील करता ना? जेणेकरून आपण आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना दररोज पाहू शकू. पण वास्तव याउलट आहे. ज्या सेलिब्रेटीज च्या आजूबाजूला राहणारे शेजारी या सेलिब्रेटीजच्या गै’र’व’र्त’व’णु’की’मु’ळे आणि वा’ई’ट सवयींमुळे खूप त्रस्त आहेत.
तसेच काही शेजाऱ्यांनी तर अनेक सेलिब्रिटींवि’रू’द्ध का’य’दे’शी’र का’र’वा’ई देखील केली आहे. आम्ही तुम्हाला अशाच पाच बॉलिवूड स्टार्सची ओळख करुन देणार आहोत ज्यांच्यामुळे त्यांचे शेजारी खूप त्र’स्त आहेत, तरी काहींनी त्यांच्यावर का’र्य’वा’ही देखील केली आहे.
करीना कपूर: बेबो म्हणून ओळखली जाणारी करीना कपूर ही एक पार्टी गर्ल आहे आणि बर्याचदा आपल्या पार्टीच्या गँ’गमध्ये ती मस्ती करताना दिसत असते. करीना आपल्या घरात बर्याच वेळा पार्टी करते आणि तिला पार्टी करायलाही खूप आवडते. पण तिचा छंद शेजार्यांना त्रा’स’दा’य’क ठरतो. एकदा तिचे शेजारी या पार्टीमुळे इतके परेशान झाले कि त्यांनी पो’लि’सां’त त’क्रा’र केली होती.
प्रीती झिंटा: हि घ’ट’ना आहे 2015 जेव्हा प्रीति झिंटावि’रू’द्ध का’य’दे’शी’र का’र’वा’ई केली गेली होती. खरं तर, जेव्हा जेव्हा प्रीती एखाद्या पार्टीत किंवा कुठेतरी बाहेर गेलेली असते तेव्हा तिच्या सभोवती बा’उ’न्स’र असतात. परंतु याच गोष्टीमुळे तिला शेजाऱ्यांचा राग सहन करावा लागला. झालं असं कि जेव्हा प्रीती बागेत आपल्या मुलांसमवेत असायची तेव्हा तिचे बा’उ’न्स’र कोणालाही बागेत येऊ देत नसे त्यामुळे शेजाऱ्यांच्या मुलांना खेळण्यास खूप त्रा’स सहन करावा लागत असे.
शाहिद कपूर: शाहिद कपूर खूप प्रसिद्ध अभिनेता आहे. लोक त्याला खूप पसंत करतात पण त्याचे शेजारी त्याचा खूपच ति’र’स्का’र करतात. होय, अलीकडेच शाहिदच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते आणि शेजार्यांना यामुळे त्रास खूप त्रास होत होता. त्रास झाल्याने शेजार्यांनी जवळच्या लोकांच्या सहकार्याने शाहिदवर गु’न्हा दाखल केला होता. एका वृत्तानुसार, दुरुस्ती करणारे कामगार शेजारच्या भिंतीवर लघवी करून शेजाऱ्यांना त्रास देत असत.
शक्ती कपूर: बॉलिवूडमधील खलनायक आणि कॉमेडियनच्या भूमिकेत प्रसिद्ध झालेले शक्ती कपूर, शेजाऱ्यांसोबत झालेल्या भां’ड’णां’ब’द्द’ल देखील खूप प्रसिद्ध आहेत. शक्ती कपूरने लिफ्टमध्ये लघवी केली होती आणि कोणत्याही कपड्यांशिवाय कॉरीडॉरवर फिरत असल्याची त’क्रा’र त्याच्या शेजार्यांनी पो’लि’सा’त केली तेव्हा शक्ती कपूर वा’दा’त अ’ड’क’ले होते. शेजाऱ्यांच्या त’क्रा’रीवरून पो’लि’सां’नी शक्तीशी संपर्क साधला आणि त्यानंतर शक्ती कपूरने त्यांच्या शेजार्यांची माफी मागितली होती.
ऐश्वर्या राय: ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे प्रेम प्रकरण खूप प्रसिद्ध होते. त्यावेळी ऐश्वर्या रायचे शेजारी खूप प’रे’शा’न असायचे कारण सलमान खान ऐश्वर्या रायच्या घरासमोर येऊन खूप रा’डा करत असे. एकदा सलमानने रात्री तीन वाजता खूप रा’डा केला होता आणि तो आ’त्म’ह’त्या करणार होता. या सर्व गोष्टींनी कंटाळलेल्या शेजार्यांनीही एफ’आय’आर देखील दाखल केला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.