अभिनेत्री शिल्पा शेट्टी ते सलमान खान, ‘या’ साईड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( shilpa shetti ) चा नवरा राज कुंद्रा ( raj kundra ) ला अ’श्ली’ल फिल्म निर्मिती केल्याने मुंबई क्रा’ई’म ब्रां’च ने गु’न्हा करून अ’ट’क केली. आणि तेव्हापासून सगळीकडे एकच ख’ळब’ळ उडाली.

Shilpa Shetty Raj Kundra 1626771540079 1626771550283

आता अश्या सुप्रसिद्ध कलाकार लोकांचे साईड बिझनेस असे घा’णे’र’डे असतात का ? किंवा आता अनेक मोठ मोठ्या अभिनेते अभिनेत्री नेमकं काय साईड बिझनेस करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण शिल्पा राज यांचा साईड बिझनेस खूप घाणेरड्या वृत्ती ला पुढे करतो. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर.

अ’ट’क झालेल्या राज कुंद्राची बायको प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची हिची आयपीएलची राजस्थान रॉयल्स ही टीम होती. पण नंतर तिने ती विकली. आता विकण्याचं कारण काही मात्र अजून समोर आलेलं नाही आहे. मग आता काय आहे ? तर अभिनेत्री शिल्पाचे एक स्पा आणि सलॉन आहे. पण आता या स्पा आणि सलॉन मार्फत काही वि’कृ’त घ’ड’त नाही आहे ना ? हे ही पाहणे गरजेचे आहे. कारण स्पा मध्ये सुद्धा आज अनेक ठिकाणी वे’श्या व्यवसाय चालवला जातो.

Red%20Chillis

दुसरा बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे शाहरुख खान ( shahrukh khan ). आज त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे. आणि परदेशात सुद्धा अनेक घरे आहेत. त्यासोबत शाहरुखचे ‘रेड चिलीज’ ( red chilis ) नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. बरं एवढंच नाही तर कोलकाता नाइट रायडर ( kolkatta night riders ) या आयपीएल टीमचा तो को-ओनर आहे. ज्या टीम मार्फत ही त्याने करोडो रुपये कमावले आहेत. या व्यतिरिक्त ही अजून त्याचे बरेच उद्योग आहेत.

See also  आर्यनच्या जन्माच्या वेळी गौरी खानला प्रचंड वेदना होत होत्या, शाहरुखला वाटलं आता ती मरतेय...

तिसरी म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली ( virat kohali ) ची बायको लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा चा सुध्दा भावासोबत चालू केलेलं ‘क्लीन स्लेट’ नावाचे प्रोडक्शन आहे त्यासोबतच तिचा एक कपड्यांचा ब्रँड देखील आहे. जो खूप प्रसिद्ध आहे. आणि या व्यतिरिक्त ही जाहिरात माध्यमातून ते खूप पैसे कमावत आहेत. विराट ला क्रिकेट मधून ही खूप इनकम येते. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी विराट आज कोटी च्या वर पैसे घेतो.

main qimg 08f38501e8cd417281bb1f2655cb6ed3

एक अभिनेता असा आहे की ज्याच्या फिल्म मोजाव्या लागतील. वर्षभरात किती येतात. तोच चौथा कलाकार खिलाडी लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार ( akshay kumar ) हा अभिनेता आज सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. आता आपण म्हणाल कसे काय ? तर होय कारण त्याच्या फिल्म एवढ्या येतात की सांगता सोय नाही. आणि यातूनच तो करोडो कमावतो आहे. याचसोबत इतरांप्रमाणे तोही production house चालवतो. ज्याचं नाव आहे हरिओम एंटरटेनमेंट प्रोडक्शन. आणि त्याचसोबत ग्राजिंग गॉट पिक्चर्सचा मालक आहे. इतर काही ब्रँडसोबतही त्याचा टायअप आहे. जाहिरात ही तो खूप करतो. म्हणजे सगळीकडे त्याचे पैसे येण्याचे दरवाजे खुले आहेत.

See also  या मोठ्या कारणामुळे अभिषेक बच्चनने केले होते त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या ऐश्वर्या रायशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

पाचवी आहे अभिनेता रणवीर सिंह ( ranvir singh ) ची बायको दीपिका पदूकोणचा ( dipika padukone ) तिचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे. ‘द लिव लव्ह लाफ फाऊंडेशन’ हे देखील तिचे आहे. आणि यामार्फत बऱ्याच कोटींची कायम उलाढाल चालू असते.

सहाव्या नंबरवर येतो तो म्हणजे दबंग, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान.( salman khan ) त्याचं काम असं असतं की सर्वच चित्रपट हिट ठरतात. प्रत्येक चित्रपट रेकॉर्ड ब्रेक करतो त्याच्याच सिनेमांचे. त्याचा बिंग ह्यूमन बा ब्रँड लोकप्रिय आहे. ज्यातून त्याने समाजिक कामे खूप केलेले आहेत. त्याचे एक प्रोडक्शन हाउस देखील आहे. SKP नावाचे. आणि यातून त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे आणि भविष्यात करणार आहे.

परदेशी नवरा केलेली अभिनेत्री म्हणजेच प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ) बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. यातुन तिला खूप पैसे मिळतात. त्यासोबत तिचे पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाउस आहे. त्यामध्ये तिचे सिनेमा निर्मिती आणि इतर कामे केली जातात. आणि न्यूयॉर्कमध्ये तिने सोना नावाचे एक रेस्टॉरंट सुरु केले आहे. जे खूप आलिशान आहे. खूप लोकप्रिय झालेलं आहे तिकडे. एवढंच नाही तर इन्स्टाग्राम वर पोस्ट करण्यासाठी ती करोडो रुपये घेती. मग बघा आता हे सगळे स्टार लोकं कुठेही काही काम केलं थोडं का असेना तर पैसे कमावत आहेत.

See also  "मुघल हे खरे आपले राष्ट्र निर्माता आहेत" बजरंगी भाईजान चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं वा'दग्रस्त विधान...

यानंतर हृतिक रोशन ( rutik roshan ), अजय देवगण (ajay devgan ) यांच्या ही काही प्रॉपर्टी आहेत. ज्यातून त्यांच्या पैश्याचा विषय येणे चालूच असतो. तर अश्या अनेक सेलिब्रेटी लोकांनी पैसा आल्यावर साईड बिझनेस वर भर दिलेला आहे. त्यामधून ते पैसे खूप कमावत आहेत. या सर्वांना पुढील भावी यशस्वी बिझनेस साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment