या बॉलीवूड कलाकारांनी दत्तक घेतली आहेत मुलं, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर 334 मुलींना घेतले होते दत्तक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“मूल म्हणजे देवाघरचे फूल” आई- बाबा होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु कित्येक जणांना काही कारणाने बाळाचे सुख लाभत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या रक्ताचे बाळ जरी झाले नाही, तरीदेखील त्यांना ते सुख अनुभवण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्याचप्रमाणे काही मुलं ही जन्मतःच अनाथ असतात. त्यांना देखील आईवडिलांचे प्रेम अनुभवण्याची इच्छा असते. त्यामुळे आपण पाहतो की समाजातील बहुतांश लोक हे मुलांना दत्तक घेतात व त्यांचे व्यवस्थित संगोपन करून त्यांना सर्व हक्क देखील मिळवून देतात.

आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असे अनेक सुप्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांनी लहान मूलं दत्तक घेतली आहेत. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आणली जाते आणि त्या अनाथ मुलांचे आयुष्य सुद्धा घडते. चला तर मग मित्रांनो पाहूया, कोणते आहेत ते कलाकार.

See also  वेश्या व्यावसायिकाची भूमिका साकारल्यानंतर ती च्या लढ्यासाठी पुढे येतीये अभिनेत्री प्राजक्ता माळी

रविना टंडन : 1990 च्या दशकातील पॉप्युलर अभिनेत्री रविना टंडन हिने तर आपल्या लग्नाआधीच दोन गोंडस मूलींना दत्तक घेतले होते. काही महिन्यांपूर्वीच तिची मोठी मूलगी पूजा हिचे लग्न झाले होते.

sushmita sen adopted two baby girls renee and alisah 201707 1500617083

सुष्मिता सेन : अभिनेत्री सुष्मिता सेन ही एक बो’ल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जेव्हा मुलांना दत्तक घेण्याची कुणी तयारी सुद्धा दाखवत नव्हते. तेव्हाच सुष्मिताने दोन लहान मूलींना दत्तक घेतले होते. पहिली मूलगी “रेनी” हिला दत्तक घेताना तिला अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. एवढं सगळं होऊनही शेवटी तिने 2010 मध्ये दुसरी मूलगी दत्तक घेतली. अभिनेत्री सुष्मिता ही अजूनही कुमारी असून ती आपल्या दोन्ही मूलींची खूप मनापासून काळजी घेते.

1517378760 ifairer

प्रीती झिंटा : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ङिंपल क्वीन अभिनेत्री प्रीती झिंटा ही मुलं दत्तक घेण्याच्या बाबतीत सर्वांत अव्वल स्थानी आहे. कदाचित तुम्हांला ठाऊक नसेल पण प्रीती झिंटा हिने आपल्या 34 व्या वाढदिवसाच्या दिवशी एक नव्हे दोन नव्हे तर एकूण 334 मूली दत्तक घेतल्या. तेव्हापासून ते आतापर्यंत आपल्या मुलांचा सर्व खर्च ती एकटीच पाहत आहे.

See also  लग्नाआधीच गरोदर राहिली अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण, जाणून घ्या काय आहे नेमका हा प्रकार

87c383be f956 11e9 aa29 bae48cf1d327

सनी लियोनी : बॉलीवुडची मदहोश अदाकारी अभिनेत्री सनी लियोनी हिला आपल्या बॉलीवुड करियरमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण आपल्या खऱ्या आयुष्यात सनी ही खूप चांगली स्त्री आहे. आपला पती ङॅनियल वेबर सोबत मिला निशा नावाच्या मूलीला दत्तक घेतले आहे. तेव्हा निशा फक्त 21 महिन्यांची होती. सोशल मीडियावर निशा व सनी लियोनी यांच्या फोटोजला खूप पसंती मिळते.

सलीम खान : बॉलीवुडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता खान हिच्या बद्धल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, अर्पिता ही सलीम खान यांना फूटपाथवर रडताना दिसली होती. तेव्हा तिच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. अशा परिस्थितीत सलीम खान हे अर्पिताला अचानकच आपल्या घरी घेऊन आले होते. त्यानंतर सलीम यांच्या घरच्यांनी अर्पिताला भरपूर प्रेम दिले.

See also  प्रेग्नंसी दरम्यान करीनाने केला होता आमीर खानसोबत रोमॅन्टिक सीन शूट, स्वतः शेयर केल्या तिने या सिक्रेट गोष्टी....

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment