या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्यातील फक्त एका चुकीने झालं आयुष्य उ’ध्वस्त, या अभिनेत्याने तर कामवालीसोबत…
बॉलिवूड इंडस्ट्रीत आज अनेक अभिनेते अभिनेत्री या आज प्रसिध्द होण्याच्या शिखरावर आहेत. इथे ही येण्यासाठी कष्ट हे लागतातच. पण या इंडस्ट्रीत असेही आहे की एखादी छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते. आणि मग सगळं करियर पत्त्यांच्या बंगल्या प्रमाणे ढासळू शकतं.
असे अनेक उदाहरणे आहेत बॉलिवूड मध्ये की त्यांनी तोल सावरला नाही आणि असे पडले की पुन्हा उठून उभारी घेणेच कधी जमले नाही. आज आपण अश्याच कलाकारांच्या बाबतीत जाणून घेणार आहोत की जे कलाकार एका चुकीमुळे मागे पडले. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
सर्वांत आधी आपण बोलणार आहोत लोकप्रिय एकेकाळी होता असा अभिनेता आणि तो म्हणजेच अभिनेता शायनी अहूजानं ( shayni ahuja ) शायनी आहुजा ने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्याकडून प्रेक्षकांसह निर्माते आणि दिग्दर्शकांच्याही अनेक अपेक्षा होत्या. हो म्हणजे आता अपेक्षा माणूस किंवा चाहते प्रेक्षक ठेवणारच ना ?
त्यात अभिनेता शायनी आहुजा चा हा एकतर पहिला चित्रपट आणि लकीने तो ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ बराच गाजला आणि त्याच्याकडे कामाचा ओघ सुरू झाला. त्यानं ‘गँग्स्टर’, ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ यांसारख्या हिट चित्रपटात काम केलं. बघा म्हणजे किती लोकप्रिय आणि चर्चेत असलेले चित्रपट त्याने दिलेले आहेत. पण कसं असतं काहींना यश नाही मिरवता येत. त्याच्याही बाबतीत तेच झालं न काय ये.
कुणाला माहीत नसतं पुढे काय लिहून ठेवलेलं असेल. कारण ते अनपेक्षित जगणे असते. शायनी ही असाच अनपेक्षित घटनेत अडकला. काय झालं महितीतेय का शायनीच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आलं. ज्याने रातोरात त्याचा स्टारडम आणि करिअर मातीमोल झालं. शायनी अहूजानं २००५ साली बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर २००९ साली त्याच्या कामवालीनं त्याच्यावर ब’ला’त्का’रा’चा आ’रो’प केला. पोलिसांनी शायनी अहूजाला अ’ट’क केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०११ साली त्याला ७ वर्षांचा तु’रुंगवास झाला आणि त्याचं करिअर संपुष्टात आलं. प्रसिद्धी च्या शिखरावर असलेल्या अभिनेत्याला जर 6अनेक वर्षं इंडस्ट्रीपासून लांब राहून तु’रुं’ग वास भो’गावा लागत असेल तर यापेक्षा दुःख काय असेल.
लोकप्रिय असलेल्या एका अभिनेत्री सोबत ही अश्याच अ’स्वस्थ करणाऱ्या गोष्टी आधी घ’ड’ल्या. त्या अभिनेत्री चे नाव आहे मंदाकिनी. होय अभिनेत्री मंदाकिनीला आजही लोक ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे ओळखतात. १९८५ साली तिनं ‘मेरा साथी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. तिचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही. मात्र ‘राम तेरी गंगा मैली’च्या रिलीजनंतर ती रातोरात स्टार झाली. या चित्रपटानंतर मंदाकिनीला एका मागोमाग एक चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि तिनं अनेक हिट चित्रपटही दिले. एक जरी चित्रपट गाजला ना तरी करियर बदलून जातं माणसाचं. तसं मंदाकिनी चे झालं. एकच चित्रपट केला पण प्रचंड लोकप्रिय झाली.
पण तिची ही प्रसिद्धी ची गाडी फार काळ चालू शकली नाही. काय घ’डलं ते आता तुम्हाला विस्तारून सांगतो. मंदाकिनीच्या करिअरला ब्रे’क तेव्हा लागला जेव्हा तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. किती वाईट गोष्ट आहे. नाव तर तिचं बदनाम झालंच. पण अनेक सं’कटांचा ही सा’मना उगाच गरज नसताना दाऊत च्या नादी लावून करावा. दाऊद आणि मंदाकिनीच्या अफेअरच्या चर्चा झाल्या.
मंदाकिनीनं दाऊदसोबत कोणतेही संबंध किंवा अफेअर असल्याचं वृत्त फेटाळलं पण त्यावेळी समोर आलेल्या या दोघांच्या काही फोटोंनी मंदाकिनीच्या करिअरमध्ये वादळ आलं. कारण जर फोटो मध्ये दोघे एकत्र असतील तर मग मंदाकिनी कितीही दाऊत आणि माझं काही नाही असं म्हणत असली तरी काही फरक नाही पडत. ब’दनामी झाल्याने मंदाकिनीला आपल्या चित्रपटात घेण्यास सर्वच निर्मात्यांनी नकार दिला आणि मंदाकिनीला मिळणाऱ्या ऑफर कमी होत गेल्या.
अखेर वेळ अशी आली की, तिच्याकडे कोणताच चित्रपट राहिला नाही तेव्हा १९९६ साली तिनं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. जर काहीच काम नसेल. ओळख ही सगळी पुसट झाली असेल तर मग कोण तिथं थांबेल. तशी मंदाकिनी ही गायब झाली ती अजून आली नाही. आता यायचं म्हणते आहे बघू काय अपडेट मिळतायत.
तुम्ही सर्वच या अभिनेत्रीला नक्की ओळखत असाल. कारण अनेक लोकप्रिय चित्रपटात भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री जिच्या बद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे मोनिका बेदी. तर करिअरही खूप उत्तम चाललं होतं. हिंदीसोबतच ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम करत होती. पण अं’डरवर्ल्ड डॉन अबू सलेमसोबत कनेक्शन आणि त्यानंतर झालेली अ’टक या दोन्ही गोष्टींनी तिच्या करिअरला ग्रहण लागलं.
अबू सलेमशी नाव जोडलं गेलं आणि मोनिका बेदीचं करिअर काही काळातच संपुष्टात आलं. तिच्या आणि अबू सलेमची लव्हस्टोरी मात्र त्यावेळी बरीच चर्चेत राहिली होती. एक कळत नाही या अभिनेत्री यांचे अं’डरवर्ल्ड डॉन यांच्याशी एक का उगाच नातं जुळत असेल. कारण उगाच चांगलं आयुष्य ब’रबाद करायचं. इज्जती चा फार चु’थडा करून टाकायची.
आज अनेक अभिनेत्री अभिनेते यांच्या बाबतीत सध्या असेच घ’डत आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेल्या मोनिका बेदीप्रमाणेच ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णीचं करिअर देखील अं’डरवर्ल्ड कनेक्शनमळे संपलं. ९०च्या दशकात ममता कुलकर्णी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’, ‘बाजी’ आणि ‘चाइना गेट’ यांसारखे हिट चित्रपट दिले होते.
पण एक छोटीशी चूक ममता कुलकर्णीला महागात पडली आणि तिचं करिअर मातीमोल झालं. ममता कुलकर्णीचं नाव गँ’गस्टर छोटा राजनशी जोडलं जाऊ लागलं. त्यानंतर २०१६ मध्ये कोट्यवधीच्या इ’फ्रे’डि’न ड्र’ग्स स्म’गलिंग प्र’करणात ममता कुलकर्णीचं नाव समोर आलं होतं. काही न काही मोठा कु’टाणा झाला आणि अभिनेत्री चे करियर धो’क्या’त आलेलं आहे. तर अश्या प्रकारे वेगळी वेगळी माहिती आम्ही आपल्याला देतच राहू. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.