बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे गर्दी मध्ये पारदर्शक कपडे घालून आणि पुढे जे झाले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच चर्चेत असते, मग ते तिचे चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण म्हणजे तिची बोल्ड स्टाइल. अनेकवेळा अनन्या पांडे ही तिच्या कपड्यांच्या निवडीमुळेच ट्रोलर्स च्या निशाण्यावर येते आणि पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे.

अलीकडेच एका इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या अनन्या पांडेने असा ड्रेस काही बोल्ड ड्रेस घातला होता की, ज्यावरून ती खूप सध्या ट्रोल होत आहे. अनेक युजर्स तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत आणि अनन्याला टार्गेट करत आहेत.

सोशल मीडियावर ट्रोल-
वास्तविक पाहता, अलीकडेच अनन्या पांडे तिच्या कुटुंबासह धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला पोहोचली होती. या दरम्यान, तिने चमकदार शिमरी काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस परिधान केला होता. या सोबतच या ड्रेस वरील लूक साठी तिने तिचे केस वेव्ह करून मोकळे सोडले होते.

See also  वडिलांच्या नि'ध'नानंतर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने घेतला हा महत्त्वाचा निर्णय; ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

अनन्याने काळ्या रंगाची क्लच बॅग आणि काळ्या हिल्स घालून तिचा हा संपूर्ण लूक पूर्ण केला होता. या लूकमध्ये अनन्या खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होती, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मात्र, दुसरीकडे या लूकसाठी ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही झाली होता.

काही वापरकर्त्यांनी तिच्या ड्रेसची तुलना मच्छरदाणीशी केली, तर काहींनी तिचा लूक उर्फी जावेदपासून प्रेरित असल्याचे म्हटले. एवढेच नाही तर काही युजर्सचे म्हणणे आहे की, बॉलिवूड कर्दाशियन बहिणींना फॉलो करत आहे. याआधीही अनन्या तिच्या सुपर बोल्ड लूकमुळे ट्रोलच्या निशाण्यावर होती.

अनन्याला काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहून नेटिझन्सनी देखील आपले डोके धरले आहे. तथापि, अनन्या अनेकदा तिच्या निवडींद्वारे सिद्ध करते की तिला ट्रोलपेक्षा तिच्या चाहत्यांची जास्त काळजी आहे.

See also  भावाच्या गर्लफ्रेंडसाठी या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ'श्ली'ल शब्द, त्यानंतर जे झाले...

हे सेलेब्सही पार्टीचा भाग होते-
करण जोहरने होस्ट केलेल्या या पार्टीत अनन्या व्यतिरिक्त कतरिना कैफ, विकी कौशल, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, तारा सुतारिया, वरुण धवन, गौरी खान आणि आर्यन खान देखील उपस्थित होते.

2019 मध्ये पदार्पण-
अनन्या पांडेच्या बॉलीवूड कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने 2019 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होते.

याशिवाय ती पती-पत्नी और वो, खाली-पीली आणि दीपायन या चित्रपटांमध्ये दिसली. आता लवकरच ती लीगर या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे, ज्यामध्ये ती विजय देवराकोंडा सोबत दिसणार आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment