सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉयफ्रेंडला कानशिलात लगावली होती या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर…

मित्रांनो तुम्हांला तर माहित असेलच की, चित्रपट आणि टेलीविजन क्षेत्रात अभिनय करताना अभिनेत्रींना सर्व प्रकारचे ऐकावे लागते किंबहुना बऱ्याच अनपेक्षित गोष्टी कराव्या देखील लागतात. अभिनयाच्या या चंदेरी दुनियेत काही वेळा यांना दुसऱ्यांचा मा’र देखील खावा लागतो. अभिनयाचे ठीक आहे हो, प्रत्येकजण एकमेकांना समजून घेतात. परंतु आपल्या या इंडस्ट्रीमध्ये असे काही अभिनेते देखील आहेत.

ज्यांनी आपल्या प्रेमासाठी आपल्या गर्लफ्रेंडचा रा’ग तर सहन केला, परंतु त्यांनी प्रेयसीच्या हाताचा मा’र देखील खाल्ला आहे. हो अगदी बरोबर ऐकले तुम्ही… आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत. ज्या अतिशय सुंदर व क्यूट आहेत. परंतु यांनी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या कोमल हातांनी सणसणीत आपल्या बॉयफ्रेंडच्या का’ना’खा’ली मा’र’ले आहे.

आपल्या या अभिनेत्रींनी दाखवून दिले की, त्या 21 व्या शतकातील स्वतंत्रवादी स्त्रिया आहेत. अ’न्या’या’वि’रु’द्ध आवाज उठविण्यासाठी त्या समर्थ आहेत. आपल्या हक्काची ल’ढा’ई त्या स्वतंत्रपणे ल’ढू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. चला तर पाहूयात, कोणत्या अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे.

जेनिफर विंगेट : टेलीविजन इंडस्ट्री मधील ही सर्वांत नंबर- 1 ची टॉप सुंदर आणि उत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक नामांकित सिरियल्स मध्ये प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. तिच्या मोहक सौंदर्यावर फिदा होणाऱ्या चाहत्यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत.

जेनिफर विंगेट चे करण सिंह सोबत अफेअर होते. हे दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते. करण व जेनिफर हे लग्नाच्या बेङीत देखील अडकणार होते. परंतु अचानकपणे यांच्यातील म’त’भे’द वाढले. त्यामुळे यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा कमी होऊ लागला. एकदा तर जेनिफर विंगेट ने आपला बॉयफ्रेंड करण सिंहच्या जो’रा’त का’न’शि’ला’त ल’गा’व’ली होती, त्याचे कारण असे होते की, करण आपल्याला धो’का देत आहे, त्याचे आपल्याव्यतिरिक्त अजूनही काही अफेअरस् आहेत. हे तिला समजले होते. त्यामुळे तिच्या रा’गाचा पा’रा चढत गेला व तिने आपले हे करण सोबतचे नाते कायमचे सं’प’व’ले.

दीपिका सिंह : टेलीविजन वरील स्टार प्लस या वाहिनीवरील ‘दिया और बाती’ या सिरियल मध्ये दीपिका एक आदर्श सून आणि आयपीएस अधिकारी च्या भूमिकेत आपल्याला दिसली. प्रत्येक घरात ती संध्या बिंदङी म्हणूनच ओळखली जाऊ लागली.

दीपिकाचा सहकलाकार सूरजची भूमिका करणारा अनस रशीद सोबत हिचे सूर अगदी छान जुळायचे. हे दोघेही सेटवर एकमेकांसोबत मज्जा- मस्ती करताना अनेकदा दिसले आहेत. यांच्यात एकदा काही कारणाने ख’ट’के उ’ङा’ले. तेव्हा दीपिकाने अतिशय जो’रा’त अनसच्या का’ना’खा’ली मा’र’ली होती. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांसोबत बोलत नाही. तसेच दीपिका सिंह ने अनस रशीदसोबत काम करण्याचे देखील नाकारले.

सोनाली राऊत : अभिनेत्री सोनाली राऊत ही बिग बॉस या शो मुळे जास्त हि’ट झाली. सोनाली तशी स्वभावाने अतिशय शांत आणि सोज्वळ आहे. एकदा बिग बॉस हाऊस मध्ये अली कुली मिर्जा सोबत तिचे बिनसले असता तिने झ’ण’झ’णी’त त्याच्या का’ना’खा’ली आवाज काढला होता. तेव्हापासून सोनालीच्या रागाचा अंदाज सर्वांना जाणवला. सोनाली राऊतच्या या वागण्याने मीडियामध्ये खूप हंगामा झाला होता.

अंकिता लोखंडे : झी टिव्ही च्या माध्यमातून ‘पवित्र रिश्ता’ या फेमस सीरियल मधून अंकिता लोखंडे ही सर्वांच्या घरांघरांत तर पोहोचली. परंतु तिने आपली एक विशिष्ट छाप आपल्या चाहत्यांच्या हृदयावर उमटवली आहे.

स्वर्गवासी सुशांत सिंह राजपूत हा या सिरियल मध्ये तिचा सहकलाकार होता. सुशांतसोबत अंकिताचे अफेअर बरेच प्रसिद्ध होते. यांची जोङी ही सर्वांचीच मनपसंद होती. हे दोघेही एकमेकांसोबत लग्न करणार होते. परंतु एकदा एका पार्टीत सुशांतची अंकिताच्या एका मैत्रिणीसोबत ओळख झाली होती आणि याच गोष्टींवरून त्या दोघांत अतिशय टो’काचा वा’द निर्माण झाला होता. तेव्हा रा’गाच्या भरात अंकिता ने सुशांतच्या कानाखाली मा’र’ली होती. नंतर त्या दोघेही एकमेकांपासून वि’भ’क्त झाले होते.

राखी सावंत : टेलिव्हिजन स्क्रीन वरील जबरदस्त हॉ’ट आणि बो’ल्ड अभिनेत्री राखी सावंत हिला कुणी ओळखत नाही, असे कुणीही नाही. ती नेहमीच कोणत्या तरी वा’द- वि’वा’दां’मुळे प्रसिद्धीत असते. अभिषेक अवस्थी हा तिचा बॉयफ्रेंड होता. यांचे अफेअर अगदी ब्रेकिंग न्यूज प्रमाणे सर्वांना माहित होते.

राखी एकदा अभिषेक वर रा’गा’वली होती आणि तेव्हा वेलेंटाइन ङे साजरा करून राखीची समजूत काढावी, असे अभिषेकने ठरवले. परंतु झाले नेमके उलटेच..राखीच्या रा’गा’चा पा’रा चढलेला असताना अभिषेक तिच्या समोर गेला, त्यामुळे राखी सावंतने त्याच्या जो’रा’त का’ना’खा’ली आवाज काढत आपला रा’ग व्यक्त केला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment