बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्री करत आहेत गुपचूप या व्यक्तीला डेट, हि अभिनेत्री तर पडलीये या व्यक्तीच्या प्रेमात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी चित्रपट क्षेत्रात ग्लॅमर, मनोरंजन यासोबतच प्रेम प्रकरण पण खूप भरलेली असतात. कोण कुणासोबत उघड उघड प्रेम करतं तर कुणी छुपे पध्दतीने करतं.

त्याच प्रमाणे आज आपण अश्याच काही अभिनेत्री यांचं उदाहरण पाहणार आहोत की ज्या कुणाला ना कुणाला तरी गपचूप डेट करत आहेत. आणि काहींनी तर पार लग्नापर्यंत मजल मारलेली आहे. तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कनेक्शन पाहायला मिळत आहेत. तर अनेक कपल्स खुल्लम खुल्ला एकमेकांना डेट करतानाही दिसतात. पण अशा काही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं अफेअर जगापासून लपवून ठेवलं आहे. पाहा कोण आहेत.

See also  मुकेश अंबानी भारत सोडून जाणार आहेत? जाणून घ्या यामागील कारण...

24aa0d74f979221c618774065908499e

सोनाक्षी सिन्हा ( sonakshi sinha ) – सोनाक्षी सिंन्हा म्हटलं की जाड अभिनेत्री अशी ओळख समोर येते; पण आपल्याला माहिती आहे काय ? तिने आपल्या शरीरावर खूप काम केलं आहे. त्यात सध्या बंटी सचदेवला ( banti sachdev ) डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण त्या दोघांनीही अद्याप जागसमोर प्रेमाची कबूली दिली नाही. कारण जर ही गोष्ट बाहेर आली तर उगाच तिची चर्चा किंवा ट्रोलिंग होईल म्हणून त्यांनी हे गुपित ठेवलं आहे जे आता अपल्याला कळलं आहे.

0a9fb0a995fc2e78139f9c6c42b3bea7

अभिनेत्री सारा अली खान – प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ( sara ali khan ) देखील काही कमी नाही आहे. ती सुध्दा एका व्यक्तिला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण त्यांना कधीही खुलासा केला नाही.

See also  मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी फेम अमृता धोंगडे या अभिनेत्रीची झाली खूप मोठी फसवणूक, जाणून घ्या काय झाली फसवणूक...

सारा याआधी सुशांतसिंग राजपूत बरोबर एंगेज होती. जो सुशांतसिंग आता आपल्यात नाही आहे. साराने सुशांतसिंग नंतरचं अफेअर मात्र जगापासून लपवून ठेवलं आहे.

दुसरी अभिनेत्री आहे – जी श्रीलंकन आहे; पण काम चांगले करतात. जॅकलिन फर्नांडीझ -( jacqline farnandiz ) जॅकलिन फर्नांडीझ सध्या एका बिजनेसमनला डेट करत आहे. तर ते एकत्रच राहत आहेत पण अद्याप कोणालाही त्याची भनक देखील नाही.

shraddha kapoor in peach and red border georgette saree gnp001429 4

लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर सुध्दा इतरांप्रमाणे काही मागे नाहीये. ( shardha kapur ) तीही एका प्रसिद्ध व्यक्तीला इंडस्ट्री बाहेरच्या ला डेट करत आहे. हे बऱ्याच चाहत्यांना माहिती आहे. अश्यात ती ज्या एका प्रसिद्ध फोटोग्राफरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव आहे, रोहन श्रेष्ठा असं त्याचं नाव आहे.

See also  "मन उडू उडू झालं" या लोकप्रिय मालिकेतील या प्रमुख अभिनेत्याचा झाला भीषण अपघा'त...

असे अनेक उदाहरणे आपण इंडस्ट्री मध्ये पाहू शकतात. ज्याचं कुणाच्या न कुणाच्या सोबत अफेयर चालू आहे. तर या सर्वांना आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment