बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को’रो’ना’ची लागण, अभिनेत्रीचं नाव ऐकून अचंबित व्हाल..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

को’रो’ना’चा हा’हा’का’र काय थांबायचं नाव घेत नाहीये. अजूनही को’रो’ना बाधित संख्या वाढतेय. बरं यातून श्रीमंत गरीब असं काहीच नाही. जेवढे सर्वसामान्य को’रो’ना बा’धि’त होते, तेवढेच कलाकार लोकं ही जा’ळ्या’त अ’ड’क’त आहे.

मागे बच्चन कुटुंब सारं को’रो’ना बाधित होतं. त्या नंतर अनेक कलाकार ही झाले होते पो’सि’टी’व्ह. पण आता त्यात अजून भर पडलेली आहे. नितु कपूर जी प्रसिद्ध अशी अभिनेत्री तर आहेच पण ऋषी कपूर ची बायको आणि अभिनेता रणबीर कपूर ची आई आहे. त्या ही एका चित्रपट शू’ट मुळे बाहेर पडल्या आणि ला’ग’ण झाली.

एक अभिनेत्री तरुण आहे, जी रसिकांना खूप भुरळ घालते. कीर्ती सनुन. तिने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. जी को’रो’ना बा’धि’त झाली आहे.

See also  कधीकाळी फक्त 100 रुपयांसाठी पेट्रोल पंपावर काम करायची हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, कारण...

नुकताच बॉलिवूड अभिनेता वरून धवन, मनिष पॉल आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याचे समोर आले. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री क्रिती सेनॉनला देखील क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याची माहिती समोर आली आहे. फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार क्रितीला क’रो’ना’ची ला’ग’ण झाली आहे. मात्र, स्वत: क्रितीने याबाबत माहिती दिलेली नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी क्रिती तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटाचे चित्रीकरण चंढीगडमध्ये सुरू असून तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता राजकूमार राव दिसणार आहे. पण आता क्रितीला क’रो’ना’ची ला’ग’ण झाली असल्याचे समोर आले आहे.

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान वरुण धवन, नीतू कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना क’रो’ना’ची ला’ग’ण झाली.

अभिनेत्री नीतू कपूर सध्या मुंबईला परतल्या आहेत. तर वरुण चंढीगडमध्ये क्वारंटाइनमध्ये आहे. त्याच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता देखील चंदीगडमध्येच आहेत. सध्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरपर्यंत थांबवण्यात आलं आहे.

See also  Breaking News! या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचा झाला कार अ'पघात, तिच्या मैत्रिणीचा तर झाला जागीच मृ'त्यू...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment