लग्नाआधीच ग’रोदर होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही 3 नंबरची अभिनेत्री तर…
आपण ज्या अभिनेत्री अभिनेते यांना लाईक करतो त्यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ? हे जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. आज आपण अश्या काही लोकप्रिय अभिनेत्री जाणून घेणार आहोत की ज्या होत्या लग्नापूर्वीच ग’रोदर. आपल्याकडे सर्वसामान्य घरात या गोष्टीला थारा नाही. कारण असं करणं पाप समजतात. पण इथे तर आता काय समजतात ते तुम्हीच जाणून घ्या सविस्तर. चला तर मग.
मनोरंजन दुनियेत वावरणाऱ्या लोकांची विचार करण्याची पद्धत इतर सामान्य लोकांपेक्षा काहीशी वेगळी आणि निराळी असते. ते जरा मोकळं जगतात इतरांपेक्षा. बऱ्याचदा कलाकार मंडळी पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारताना आपल्याला दिसतात.
अर्थात यामुळे त्यांना ट्रो’लिं’गचा देखील सा’म’ना करावा लागतो यात काही शंकाच नाही. पण अगदी खुलेपणाने समाजाचा विचार न करता ही मंडळी प्रत्येक निर्णय घेतात. मात्र समाजामध्ये वावरणारी सामान्य लोकं पाश्चिमात्य संस्कृती न स्वीकारता समाजाने बांधून दिलेल्या चौकटीमध्येच राहणं पसंत करतात.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे लग्नापूर्वीच महिलेनं ग’रोदर राहणं ही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सामान्य गोष्ट आहे. मात्र आजही आपल्या समाजामध्ये या गोष्टीचा स्वीकार केला जात नाही. पण बॉलिवूड अभिनेत्रींबाबत काही वेगळंच चित्र तुम्ही पाहिलं असेल. लग्नापूर्वीच काही सुप्रसिद्ध अभिनेत्री ग’रोदर राहिल्या. या अभिनेत्रींची ही बातमी जेव्हा जगासमोर उघड झाली तेव्हा त्यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता.
लग्नापूर्वीच बॉलिवूडमधील काही टॉपच्या अभिनेत्री बॉयफ्रेंडपासून ग’रोदर राहिल्या होत्या. त्यांच्या ग’रोदरपणाची बातमी सगळीकडेच पसरता त्यांना अनेक स’म’स्यां’चा सा’म’ना देखील करावा लागला. यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं नाव टॉपला आहे. पती बोनी कपूर यांच्याबरोबर नात्यात असतानाच श्रीदेवी ग’रोदर राहिल्या होत्या.
त्यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता ( neena gupta ) विवाहित असलेल्या क्रिकेटर विवियन रिचर्ड्सपासून लग्नापूर्वीच ग’रोदर राहिल्या. या अभिनेत्रींव्यतिरिक्त नेहा धुपिया ( neha dhupiya ) कल्कि केकला, सारीका सारख्या अभिनेत्रींदेखील ही पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारत आपण ग’रोदर असल्याची बातमी जगासमोर उघड केली.
या सर्व अभिनेत्री तेव्हा आणि आजही आघाडीवरच काम करतात. त्यांचे लाखो चाहते सोशल मीडियावर आहेत. सगळ्या कार्यरत असतात. पण चाहत्यांना मात्र काही हे माहीत नव्हतं.
आता आपण नीना गुप्ता यांचं खाजगी आयुष्य पाहुयात. जे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. मुख्य म्हणजे त्या आपल्या खाजगी आयुष्याबाबत बऱ्याचदा खुलेपणाने बोलताना दिसतात. आजही नीना सिंगल मदर म्हणून आपल्या मुलीचा सांभाळ करतात. आयुष्यामध्ये आपल्याला कोणकोणते अनुभव आले, यामधून आजच्या मुलींनी काय धडा घेतला पाहिजे हे नीना आवर्जून सांगतात. लग्नापूर्वी ग’रोदर राहणाऱ्या महिलांसाठी त्या उत्तम उदाहरण आहेत.
नीना यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं की, ‘जेव्हा मी ग’र्भ’पा’ताऐवजी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रत्येकाने मला जज करायला सुरुवात केली. इतकंच काय तर मला काम देखील मिळत नव्हतं. बऱ्याचदा लोकांकडून नकारात्मक गोष्टीच मला ऐकायला मिळाल्या.’
इतकं असून देखील नीना यांनी आपला निर्णय न बदलता मुलीला जन्म दिला. एकदा निर्णय घेतल्यावर त्यांनी पुन्हा मात्र माघार घेतली नाही. लोक काही ही म्हणून मागे वळून पाहिलं नाही. करियर आणि मुलीला जन्म देऊन संगोपन केलं.
श्रीदेवी, नेहा धुपिया सारख्या अभिनेत्री लग्नापूर्वी ग’रोदर राहिल्या. पण त्यांच्या जोडीदाराने त्यांची साथ कधीच सोडली नाही. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा स्वीकार केला. आणि या अभिनेत्रींनी पुढे जाऊन आपल्या जोडीदाराशी लग्न देखील केलं. पण काही जणांच्या बाबतीत असं घडतचं असं नाही.
महिला लग्नापूर्वी ग’रोदर राहिली की पुरष जोडीदार बऱ्याचदा महिलांवर ग’र्भ’पा’तासाठी द’बा’व टाकतात. पण हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मुल नको किंवा समाजाच्या भी’ती’पोटी हा द’बा’व महिलेवर टाकला जातो. पण अशावेळी पुरुष जोडीदाराने आपल्या जोडीदाराचा विचार करणं गरजेचं आहे.
तर अश्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांची माहिती पुढच्या काही दिवसात आम्ही देऊच. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. स्टार मराठी नेहमी वाचकासोबत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.