अभिनेत्री प्रीती जिंटाने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं; त्याच्यासोबतच तिच्या या खास मैत्रिणीने केलं लग्न, कारण…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील गालात सुंदर खळी पडणारी, आपल्या मोहक हास्याने सर्वांना आपल्या मोहात पाडणारी फेमस अभिनेत्री म्हणजे प्रीती जिंटा. इंडस्ट्रीमध्ये प्रीतीने अनेक सुपरहिट स्टार्स बरोबर चित्रपटांत काम केले आहे. आपल्या चाहत्यांच्या मनात तर बबली गर्ल म्हणून तिची छवी आजही हुबेहुब तशीच आहे.
अभिनेत्री प्रीती जिंटा ही प्रेमप्रकरणांसाठी अतिशय फेमस होती. यासंबंधीत तिचे अनेक किस्से हे नेहमीच चर्चे राहायचे. तिच्यावर फिदा होणाऱ्यांची काहीच कमी नव्हती. पण तरीही ती इश्क, प्यार, मोहब्बत या मध्ये थोडीफार कमीच पडत होती.
कारण तिचे लाँग टाइम रिलेशनशिप कधीच राहिले नाही. अहो एकदा तर चक्क तिच्या मैत्रिणीनेच तिच्या बॉयफ्रेंडला पटवले आणि बिचारी प्रीती मात्र काही सुद्धा करू शकली नाही.
अगदी सुरुवातीलाच प्रीती जिंटाचे अफेयर मॉडेल्सचे कोरियोग्राफर मार्क रॉबिनसन यांच्या सोबत होते. त्यानंतर त्यांनी स्वतः ही गोष्ट स्पष्टपणे म्हणाले की, आम्ही लिव इन रिलेशनशिप मध्ये एकत्रित राहिलो. पण पुढे लाइफस्टाइल चेंज झाल्याने दोघेही वि’भ’क्त झाले.
मार्क सोबत ब्रेकअप झाल्यावर प्रीती ङेन्मार्क मधील लार्स जेल्ङसन हे तिच्या आयुष्यात आले. या विदेशी बॉयफ्रेंड सोबत तर प्रीती खूपच जास्त सिरीयस होती. मात्र मॉडेल सुचित्रा पिल्लाई ही अभिनेत्री प्रीती जिंटाची अधिकच जिवलग मैत्रीण होती. त्यामुळे प्रीतीच्या रिलेशनशिपची चर्चा फ्रेंड मध्ये व्हायची. त्यामुळे सुचित्रा सुद्धा सगळे काही हकिकत जाणून होती.
एवढंच नाही तर, प्रीतीनेच सुचित्राची भेट लार्स जेल्ङसन यांच्याशी करून दिली होती. परंतु त्यानंतर लार्स हे सुचित्रा मध्ये अशाप्रकारे गुंतत गेले की, प्रीतीच्या नकळत त्यांची प्रेमकहानी देखील सुरू झाली.
पाहता- पाहता त्या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न सुद्धा केले आणि प्रीतीला ध’र्म’सं’क’टा’त टाकले. या ब्रे’क’अ’प नंतर मात्र अभिनेत्री प्रीती ही खूपच मोठ्या ङि’प्रे’श’न मध्ये गेली आणि त्यातून तिला नॉर्मल व्हायला बराच कालावधी लागला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.