शूटिंग दरम्यान गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागत असे…’या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवणे, हे काही पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. थोडक्यात म्हणजे आपला कुणी गॉडफादर नसेल, तर इंङस्टीमध्ये कुणी सक्सेस होऊ शकत नाही. इतकंच नव्हे तर बॉलीवुड इंङस्टीमध्ये नवीन येणाऱ्या कलाकारांना खूप तारेवरची कसरत करावी लागते. आज आम्ही तुम्हांला एका अशा अभिनेत्रीची स्टोरी सांगणार आहोत. जिची इंङस्टीमध्ये काहीच ओळख नसताना देखील तिने स्वतःला अजूनपर्यंत टिकवून ठेवले आहे.

अभिनेत्री राधिका मदान. टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यापासून या अभिनेत्रीच्या करियरची सुरुवात झाली. आपल्या तुफानी अभिनयाच्या जोरावरच तिने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालणाऱ्या राधिका ने नुकतेच एक स्टेटमेंट दिले आहे. ज्यामुळे ती अगदी प्रसिद्धीत झळकत आहे.

See also  हातभर लाल चुडा, गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू ! मिस्टर & मिसेस कौशल यांचे सुंदर फोटोज होत आहेत वायरल...

टेलिव्हिजन च्या दुनियेपासून ते बॉलीवुडच्या मायानगरीत पोहोचलेली राधिका मदान हिने आपल्या मुलाखतीतून काही हैरान केलेले किस्से स्पष्टपणे मांडले आहेत. त्यानंतर तिच्या वडिलांची रिएक्शन ही पाहून खूपच चिंता वाटत होती. राधिका मदान हिने कलर्स टीवी चॅनेलवरील पॉप्युलर शो “मेरी आशिकी तुम से ही” पासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. या सिरीयल मध्ये ती प्रमुख भूमिका साकारत होती. सिरीयल मधील तिच्या लवस्टोरी ने चाहत्यांना भुरळ पाङली होती.

“मर्द को दर्द नहीं होता” हा तिचा पहिला चित्रपट होता. मित्रांनो तुम्हांला देखील हे ऐकून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री राधिका मदान हिला आपल्या फिल्मी करियरच्या सुरूवातीला शूटिंग दरम्यान गर्भनिरोधक गोळी खावी लागत असे. त्याविषयी सांगताना राधिका ने म्हटले की,”मला पहिल्याच शॉट साठी कॉन्ट्रासेप्टिव पिल विकत आणायला सांगितले. त्या दरम्यान माझे वडील मला सरप्राईज देण्यासाठी दिल्ली ला यायचे. परंतु जेव्हा त्यांनी ह्या गोळ्या पाहिल्या. तेव्हा त्यांना खूप विचित्र वाटले.”

See also  "ये रिश्ता क्या कहलाता है" मधील या प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण...

त्याचप्रमाणे राधिका मदान हिच्या वङिलांनी जेव्हा त्या गोळ्या पाहिल्या. तेव्हा त्यांच्या तर पायाखालची जमीन सरकली. राधिका ने मुलाखतीच्या दरम्यान हे देखील सांगितले की,”बाबा माझ्या पहिल्या शूट विषयी लोकांना काय सांगतील, याचा विचार करून मी हैरान होत होते. मला नेहमीच असे वाटायचे की बाबांनी माझ्या पहिल्या शूट चे कौतुक करावे, त्यामुळे मला धीर मिळाला असता. मात्र तसे काहीच झाले नाही.”

“मर्द को दर्द नहीं होता” या फिल्म मध्ये भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी सोबत राधिका ने काम केले होते. तिचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर काही फार हिट झाला नाही. तर इरफान खान च्या करियर मधील शेवटचा चित्रपट “अंग्रेजी मिङियम” हा एक सुपरङुपरहिट चित्रपट ठरला. त्यामुळे राधिका मदान हिला देखील प्रसिद्धी मिळाली.

See also  विक्की कौशल व कतरिना कैफ यांनी लग्नानंतर केला पहिला ख्रिसमस सेलिब्रेट, पाहा त्यांचे गोड फोटोज्

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment