९० च्या दशकातील या बॉलिवूड अभिनेत्रीवर आली आहे खूपच वाईट वेळ, घरातले सामान विकून…
1980- 90 च्या दशकात अनेक सुपरङुपरहिट अभिनेत्री येऊन गेल्या. ज्यांनी आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट अभिनयाने ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 27 फेब्रुवारी 1981 मध्ये आलेला “लवस्टोरी” हा चित्रपट त्या काळात अतिशय सुपरहिट ठरला. विजेयता पंडीत या अभिनेत्रीने त्या चित्रपटात ङेब्यू केला होता.
हा चित्रपट हिट झाल्यानंतर मात्र विजेयता आपल्या करियर मध्ये सक्सेस मिळवू शकली नाही. आजचं म्हटलं तर विजेयताची परिस्थिती खूपच बिकट आहे. तिला आर्थिक परिस्थितीचा सा’म’ना करावा लागत आहे. इतकचं नव्हे तर घरातील सामान विकून तिला आयुष्य कसेबसे जगावे लागत आहे.
थोड्याफार प्रमाणात चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री विजेयता हिचं फिल्मी करियर सुद्धा काही खास नव्हते. तिने आपल्या आयुष्यात दोनवेळा लग्न केले होते. पहिल्या पतीसोबत तीचे रिलेशन फार काळ टिकले नाही. त्यामुळे दोन वर्षांत घ’ट’स्फो’ट झाला. तर तिच्या दुसऱ्या पतीचे कँ’स’र या आ’जा’रा’ने नि’ध’न झाले. विजेयता हिचे संबंध एका संगीतमय घराशी होते.
विजेयता ही 1980 च्या दशकातील एक फेमस अभिनेत्री होती. तिच्या वडिलांचे नाव प्रतापराव पंडीत असे होते, जे एक प्रसिद्ध संगीतकार होते. तर पंडीत जसराज हे तिचे काका होते. अभिनेत्री विजेयता हिला सुलक्षणा पंडित, ललित पंडीत, संध्या पंडीत, मनधीर पंडीत, छाया पंडीत आणि जतीन पंडीत अशी भावंडे होती. तर जतीन आणि ललित हे बॉलीवुड मधील फेमस संगीतकार आहेत.
लवस्टोरी या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान विजेयता व गौरव हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना एकमेकांसोबत लग्न सुद्धा करायचे होते. परंतु गौरव चे वडील राजीव कुमार यांना त्यांचे नाते स्वीकार नव्हते.
या दोघांनाही आपल्या कुटुंबाच्या वि’रू’द्ध जाऊन विवाह करण्यास योग्य वाटत नव्हते. म्हणून मग त्यांनी आपले रस्ते बदलले. त्यानंतर 1984 मध्ये राजेंद्रने गौरवचा विवाह सुनिल दत्त याची मुलगी नम्रता हिच्यासोबत केला.
कुमार गौरव सोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर अभिनेत्री विजेयता ही चार वर्षे घरीच राहिली होती. त्यानंतर तिने मोहब्बत, मिसाल, कारथीफ या चित्रपटांत काम केले. कारथीफ या चित्रपटात पहिल्यांदा तिचा बो’ल्ड लुक पाहायला मिळाला. मात्र तिचा हा चित्रपट प्लॉ’प ठरला. पुढे तिने या चित्रपटाचे ङायरेक्टर समीर मायकेन यासोबत लग्न केले. सततच्या वा’द’वि’वा’दा’मु’ळे त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.
आपल्या भावांची संगीत दुनियेशी ओळख झाल्यावर प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव याचे विजेयता हिच्या घरी येणे- जाणे सुरू होते. ते ललित व जतीन चे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे घ’ट’स्फो’टा’नं’त’र विजेयता हिने आदेश सोबत विवाह केला. त्यानंतर मग त्यांना अनिवेश आणि अवितेश ही दोन मुले झाली.
सध्या विजेयता ही आपल्या आयुष्यात अत्यंत बि’क’ट परिस्थितीचा सा’म’ना करत आहे. आपला पती आदेश याच्या मृ’त्यू’नं’त’र तिला खूप आर्थिक स’म’स्या निर्माण झाल्या. पैशांसाठी तिला इकडेतिकडे भटकायला लागत आहे. आर्थिक च’ण’च’ण भासत असल्याने तिला आपल्या घरातील सामान विकण्याची गरज सुद्धा पडत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.