प्रसिद्ध बॉलिवूड मिस वर्ल्ड ऐश्वर्यापासून ते लारा दत्तापर्यंत या अभिनेत्रींनी आई झाल्यानंतर बाळाला नियमित दिले स्त’नपान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय आनंददायी आणि सुंदर भावनेची एक गोष्टच आहे. आई झाल्यावर स्त्रीला एक वेगळाच आनंद वाटतो. प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा अनुभव अनुभवायचाच असतो आणि शक्य तितक्या मातृत्वाचा आनंद घ्यायचा असतो. बाळाला द्यायचा सुद्धा असतो.

आज सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीही मातृत्वाचा आनंद घेत आहेत. आजपर्यंतचा इतिहास सांगतो की बॉलिवूडमध्ये आई झाल्यानंतर अभिनेत्रींच्या करिअरमध्ये अनेक चढ -उतार आलेले आहेत. कारण आई होण्याच्या प्रक्रियेत, शरीरातील बदल करिअरवर खूप मोठा परिणाम करत असतात. त्यामुळे अश्या काळात कामे मिळणे करा अवघडच जातं.

आई होण्याच्या या प्रवासात एक प्रक्रिया आहे, ती म्हणजे स्त’नपान, ज्यात एक वेगळी भावना आणि अनुभव आहे. परंतु यामुळे शरीर खूपच अनफॉर्म होते, ज्यामुळे काही स्त्रिया स्त’नपान करणं टा’ळतात. हे सर्व असूनही, बॉलिवूडच्या काही अश्या अभिनेत्री आहेत ज्यांनी पूर्ण मातृत्वाचा अनुभव घेतलेला आहे आणि कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपल्या बाळांना पूर्णपणे स्त’नपान दिलेले आहे.

त्यात मिस वर्ल्ड लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ते लारा दत्ता यांची नावे समाविष्ट आहेत, तर आज आपण अश्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या आई झाल्यानंतरच्या स्त’नपान अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत.. स्त’नपानामुळे मुलाची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण त्याला आईचं दूध मिळतं. ज्याच्या इतकी ताकत जगात कुठच नाही.

See also  अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूड पदार्पणाआधीच तिचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

पहिले नाव आहे जागतिक सौंदर्यवती मिस वर्ल्ड बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचे. ज्या एका मुलीची आई आहे, एकेकाळी ज्यांनी आपल्या अभिनयाने व सौंदर्याने सर्वांना वेड लावले होते त्या ऐश्वर्याच्या बाळाचे नाव आराध्या आहे.

आराध्याच्या प्रसूतीनंतर ऐश्वर्या राय तिच्या अनफिट शरीरामुळे खूप ट्रो’ल झाली होती, कारण तिचे वजन खूप वाढले होते आणि तिला ओळखले सुद्धा जात नव्हते. त्याचवेळी माध्यमांमध्ये अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या की ऐश्वर्या रायची सोंदर्य मोहिनी संपली आहे, पण ऐश्वर्या रायने कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि तिच्या मुलीच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही.

तिने आराध्याला चांगले स्त’नपान केले आणि तिच्या मातृत्वाचा खूप आनंद घेतला. असे म्हटले जाते की ऐश्वर्या राय तिच्या आहारात सर्व प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश स्त’नपान करण्यासाठी करत असायची. ज्याचा तिला आणि आराध्या ला खूप फायदा व्हायचा.

यानंतर करिश्मा कपूर करिष्मा कपूर ने सुद्धा तिच्या गर्भधारणेचा काळ खूप एन्जॉय केला होता आणि तिच्या बाळाचे पालनपोषण करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. करिश्मा कपूर म्हणते की ग’र्भधारणेदरम्यान कोणत्याही महिलेने आपले वजन कमी करण्याचा विचार करू नये किंवा त्याबद्दल तणावग्रस्त होऊ नये.

See also  इनकम टॅक्स रे'ड पडलेली अभिनेत्री तापसी पन्नू फक्त तीन वर्षात करोडोंची मालकीण बनून जगत आहे शाही जीवन...

गर्भधारणेदरम्यान, प्रत्येक स्त्रीने पोस्टिक आणि निरोगी अन्न खावे, जेणेकरून ती आणि तिचे बाळ दोघेही निरोगी राहतील. प्रसूतीनंतरही महिलांनी आपल्या बाळांना भरपूर प्रमाणात स्त’नपान द्यावे. करिश्मा म्हणते की ग’र्भधारणेच्या वेळी किंवा स्त’नपान करताना दोन्ही वेळी आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. करिश्मा कपूरने तिच्या ग’र्भधारणेदरम्यान भरपूर मासे आणि चिकन खाल्ले आणि तिच्या ग’र्भधारणेचा खूप आनंद घेतला, तसेच तिच्या बाळाला रोज स्त’नपान दिले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेल बॉटम चित्रपटात इंदिरा गांधीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री लारा दत्ताने तिच्या मेकअप आणि अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलेले आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे. तीच लारा दत्ता देखील एका मुलीची आई आहे आणि ती महेश भूपतीची पत्नी आहे.

लारा दत्ताने देखील आपल्या मुलीला नियमितपणे स्त’नपान दिलेले आहे. ज्यात कसलीही कसर तिने ठेवलेली नाही. लाराचा असा विश्वास आहे की बाळाला स्त’नपान देणे खूप महत्वाचे आहे. तिचे मातृत्व आणि स्त’नपान अनुभव सांगताना लारा म्हणते की स्त’नपान केल्याने मुलीची मुलाची प्रतिकारशक्ती मजबूत होते. म्हणून मी माझ्या मुलीला तर माझंच दूध दिले.

See also  बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी पंप वाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

त्याचबरोबर अभिनेत्री सेलिना जेटली सुद्धा आई आहे आणि ती स्त’नपानालाही पूर्ण पाठिंबा देते. तिचा असा विश्वास आहे की स्त’नपान केवळ बाळासाठीच नाही तर आईसाठी देखील खूप महत्वाचे आहे. सेलिना यांनी आपल्या सर्व बाळांना 6 महिन्यांसाठी स्त’नपान नियमित केलेले आहे आणि ती इतर सर्व महिलांनाही असे करण्यास प्रेरित करते.

म्हणजे बघा, बॉलिवूड जगतातील या लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा स्त’नपान करण्यास पाठिंबा देत आहेत. कारण आईच्या दुधाला तोडच नसते. उगाच नाही म्हणत आईच दूध प्याला असलं तर…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment