बॉलीवुडमधील या टॉप अभिनेत्रींनी हातातील रुमालाप्रमाणे बदलले आहेत आपले बॉयफ्रेंड; तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही अशी होती त्यांची प्रेमप्रकरणं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आजकालच्या जनरेशनमध्ये एकाहून अधिक अफेयर्स असणे किंवा मग ब्रेकअप- पॅचअप हे तर अगदी नॉर्मल झाले आहे. तसेच पाहिले गेले तर बॉलीवुडच्या या मायानगरीत तर अनेक नवनवीन गोष्टी घडत असतात. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर घडणारे किस्से आता मात्र रियल लाइफ मध्ये देखील बिनधास्तपणे होताना दिसतात. प्रेमप्रकरणे आणि ङबल ङेटिंग हे तर बॉलीवुड विश्वात सुद्धा आपल्याला बरेच ऐकायला मिळते. दररोज नवनवीन दिलचस्प किस्से या स्टार्स लोकांचे आपण ऐकतो. त्यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांच्या या पर्सनल विषयांना हात घालून त्यांना ट्रोल केले जाते. चला तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या या ग्लॅमरस अभिनेत्रींच्या अफेयर्स बद्दल सांगणार आहोत.

कंगना राणौत : अभिनेत्री कंगना राणौत म्हणजे बॉलीवुडची तिखट मिरची. आपल्या सतत वा’दग्र’स्त विधानांमुळे कंगना नेहमीच प्रसिद्धीत या ना त्या कारणाने झ’ळकत असते. इंडस्ट्रीमधील या टॉप अभिनेत्रीचे नाव कित्येक कलाकारांसोबत जोडले गेले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री कंगना राणौत हिची आतापर्यंत 5 अफेयर्स झाली आहेत. कंगनाने आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात अनेक ठे’चा खाल्ल्या आहेत.

See also  अंजली भाभींनी या ध'क्कादायक कारणांमुळे सोडला 'तारक मेहता...' शो, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

तेव्हा तिला आदित्य पांचोली आणि त्यांची पत्नी जरीना वहाब यांनी तिला मदत केली होती. त्यानंतर कंगनाचे नाव आदित्य पांचोली यांच्यासोबत जोडले गेले होते. तसेच त्यानंतर अध्ययन सुमन, इंग्लिश ङॉक्टर निकोलस लेफर्टी, अजय देवगण व ऋतिक रोशन अशा दिग्गज व्यक्तीसोबत तिचे अफेयर असल्याच्या चर्चा होत्या.

प्रियांका चोप्रा : अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही फक्त बॉलीवुड मध्येच नव्हे तर हॉलीवूड चित्रपटांत देखील फेमस आहे. मॉडर्न लुकिंग अभिनेत्री प्रियांकाची एक नव्हे दोन नव्हे तर सात अफेयर्स झाली आहेत. तिने इंडस्ट्रीमधील अनेक सुपरस्टार लोकांसोबत काम केले आहे. त्यामुळे तिचे नाव शाहिद कपूर, असीम मर्चंट, हरमन बवेजा, अक्षय कुमार, टॉम हिङिलसकन व शाहरूख खान अशा पॉप्युलर सुपरस्टार सोबत जोडले गेले. 2018 ऑगस्ट मध्ये हॉलीवुड मधील अभिनेता आणि गायक निक जोनस सोबत जोधपूर मध्ये विवाह केला.

आलिया भट्ट : अभिनेत्री आलिया भट्ट ही त्या अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांनी आपल्या लहान वयातच भरघोस यश संपादन केले आहे. आतापर्यंत आलिया भट्ट ची 6 अफेयर्स झाली आहेत. “स्टुडंट ऑफ द इयर” या चित्रपटातून तिने बॉलीवुड जगतात आपलं पहिलं पाऊल ठेवले. आलियाचे आतापर्यंत 6 अफेयर्स झाले आहेत. तिचे सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, कवीन मित्तल, अली दादरकर व तिचा खूप जवळचा मित्र रमेश दुबे यांसोबत नाव जोडले गेले आहे. तर सध्या आलिया भट्ट ही अभिनेता रणबीर कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये असून ती त्याच्या सोबत लग्न देखील करणार आहे, अशा चर्चा होत आहेत.

See also  तब्बल 7 वर्षांनंतर हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता होणार बाप, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता?

दीपिका पादुकोण : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत टॉप आणि सक्सेसफुल अभिनेत्री दीपिका पादुकोण. दीपिकाची 9 अफेयर्स चर्चेत राहिली आहेत. तब्बल 100 करोङचे एकापाठोपाठ एक चित्रपट घेणारी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. बॉलिवूडमधील “ओम शांती ओम” या चित्रपटापासून तिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहे. अभिनेता रणबीर कपूर सोबत तिचे अफेयर सर्वांत जास्त हिट झाले होते.

त्यानंतर उपेन पटेल, सिद्धार्थ माल्या, निहार पंङया, मुजम्मिल इब्राहिम, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंह, रवी चौहान इ. सोबत तिचे नाव जोडले गेले होते. 2018 मध्ये तिने रणवीर सिंह या जबरदस्त टॉप अभिनेत्यासोबत लग्न केले.

अनुष्का शर्मा : अभिनेत्री अनुष्का शर्मा ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन मिळवणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनुष्का शर्माचे सुद्धा 7 अफेयर्स चर्चेत आहेत. अभिनया व्यतिरिक्त ती समाजकार्यात देखील हातभार लावते. तिने स्वतःची एक फॅशन क्लोथिंग लाइन “नुश” या नावाची महिलांसाठी सुरू केली आहे.

See also  बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या घरात सुरू होणार लगीनघाई, अखेर ठरले दोन लग्नांचे मुहूर्त...

2008 मधील रब ने बना दी जोङी या चित्रपटात अनुष्का ने किंग शाहरुख खान सोबत काम करत इंडस्ट्रीमध्ये आपले पहिले पाऊल टाकले. तसेच रणवीर सिंह, शाहीद कपूर, अर्जुन कपूर, जोसेब युसूफ, रणबीर कपूर, सुरेश रैना या दिग्गजांसोबत तिचे नाव जोडले गेले होते. त्यानंतर तिने 2017 मध्ये क्रिकेटर विराट कोहली सोबत विवाह केला. तर आता हे ब्यूटीफुल कपल एका गोड लहानशा परीचे आई- बाबा आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment