या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘मातृत्व’ हे प्रत्येक स्त्रीसाठी स्वर्गसुख आहे. आई होण्याचे सुख प्राप्त करण्यासाठी अर्थातच सर्व स्त्रिया उत्सुक असतात. परंतु लग्नाच्या आधीच “आई” बनलेल्या स्त्रियांकडे आपला समाज खूप वाईट नजरेने पाहतो. सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणेच बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींना देखील समाजाचा त्रास सोसावा लागला.

बॉलीवुडचे जग तर सामान्य लोकांपेक्षा खूपच वेगळे असते. त्याचप्रमाणे इंङस्टीमधील लोकांच्या विचारसरणीवर पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव दिसतो. गर्भधारणेविषयी देखील त्यांचे विचार पाश्चात्य असतात. जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजिबात मानले जात नाहीत. अनेक अभिनेत्री अशा आपल्या बॉलीवुडमध्ये होऊन गेल्या.

यांपैकी श्रीदेवी ह्या एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. बोनी कपूरसोबत एकत्र असताना ती प्रेग्नंट होती. तसेच नीना गुप्ता ही देखील लग्नाआधीच गरोदर होती. त्याचप्रमाणे कल्की केकला, नेहा धुपिया, सारिका ही नावे सुद्धा या यादीत समाविष्ट आहेत.

See also  अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीच सुर्यवंशी चित्रपटाच्या सेटवर झालं भांडण आणि मारामारी? व्हिडीओ होतोय व्हायरल...

आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांत मूलगी लग्नाआधी गरोदर राहिली, तर फार मोठी गोष्ट समजली जात नाही. परंतु आपल्या भारतात मात्र असे काही झाले तर मात्र त्या मूलीला नानाविध प्रकारचा त्रा’स सहन करावा लागतो. यामुळे बरेचदा त्यांना नाइलाजास्तव गर्भपात करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम होतो.

अभिनेत्री नीना गुप्ता ही एक अशी अभिनेत्री आहे. जिचे आयुष्य पूर्णपणे मुक्त आहे. बराच काळ ती एकटी आई असल्याने आपल्या मूलींना सतर्क ठेवण्यासाठी आपले अनुभव सांगताना दिसते. आपल्या एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, जेव्हा मी मुलाचा ग’र्भ’पा’त करण्याऐवजी त्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा लोकांनी मला काम देण्यास सुद्धा नकार दिला. अनेक हालअपेष्टा तिला सहन कराव्या लागल्या.

See also  'कुछ कुछ होता है' मधील छोटा सरदार झाला आहे खूपच मोठा, लवकरच करणार आहे लग्न, नवरीचे नाव ऐकून व्हाल थक्क!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment