बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीं स्वतःच्या चेहऱ्यावर खर्च करतात करोडो रुपये, हि अभिनेत्री तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रात एकतर ग्लॅमर आणि पैसा या दोन गोष्टींची काहीच कमी नाही. आणि म्हणून अभिनेते अभिनेत्री हे आपल्या चेहऱ्यावर वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतात. तर आज आपण असे अभिनेत्री कलाकार बघणार आहोत की ज्यांनी चेहऱ्यावर खर्च केले करोडो रुपये. ज्या पैश्यामध्ये अनेक गोरगरिबांना आयुष्यभर घर चालवता आलं असतं. तर चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

ज्या अभिनेत्रीं बद्दल आपण बोलणार आहोत त्यांनी 90 च्या दशकात मायानगरी बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होण्यासाठी पाऊल ठेवले. त्यांनी अल्पावधीतच आपल्या सौंदर्याने लोकांना अक्षरशः वेड लावले. कारण या प्रसिद्ध अभिनेत्रींकडे होती सुंदर अभिनय शैली आणि हटके पसंतीस उतरणारा ग्लॅमरस लूक.

अभिनयाच्या आणि चेहऱ्याची सुंदरता असलेल्या अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहचलेल्या आहेत. आज त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. लाखो त्यांचे चाहते आहेत; पण अश्यात तुम्हाला हे माहित आहे का ? की मोठ्या पडद्यावर सुंदर, ग्लॅमर दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या मागे मेकअप किती लपवलेला आहे आणि या अभिनेत्री त्यांच्या खऱ्या आयुष्यात मेकअपशिवाय कशा दिसतात. नाही ना माहीत ? तर चला मग आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्या त्यांच्या वास्तविक जीवनात मेकअपशिवाय खूप वेगळ्या आणि मोठ्या पडद्यावर वेगळ्या दिसतात.

See also  मुन्नाभाई उर्फ अभिनेता संजय दत्तची संपत्ती आहे तब्बल इतकी, संपत्तीचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही...

पूजा भट्ट ( puja bhatt ) mahesh भट्ट ची मुलगी आहे. दिल है की मानता नहीं, सडक यांसारखे अनेक उत्तम चित्रपट केलेली प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट, यांची मुलगी व आलिया भट्ट ची बहीण असलेली अभिनेत्री पूजा भट्ट तिच्या वास्तविक जीवनात मेकअपशिवाय खूपच वेगळी दिसते. म्हणजे पडद्यावर पाहून जे चाहते प्रेमात आहेत ते कदाचित रियल लाईफ मध्ये मेकअप विना पाहिल्यावर आवडत्या लिस्ट मधून काढून टाकायला बसलेत.

मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या पडद्यावर सौंदर्याने लोकांना वेड लावण्यासाठी पूजा अतिशय महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करते. तुम्ही मेकअपशिवाय पूजा भट्टला ओळखू सुद्धा शकणार नाहीत.

C2ti4s WgAYhHbq

माधुरी दीक्षित ( madhri dixit ) डॉक्टर श्रीराम नेने यांची बायको. व प्रसिद्ध धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड क्वीन. जी आजही खूप सुंदर दिसते. आज प्रत्येकजण धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या डान्स व अभिनयाचा, सुंदरतेचा वेडा आहे.

इंडस्ट्रीतल्या कामाबरोबरच माधुरी तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध होती. आणि आजही आहे; पण जेव्हा माधुरी नवीन नवीन या फिल्म उद्योगात आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अनेक बारीकसारीक डाग होते. जे झूम केल्यास दिसून येतील असे. ज्यामुळे माधुरीच्या चेहऱ्यावर सतत खूप मुरुम असायचे. पण लोकप्रिय झाल्यावर, पैसा आल्यावर यातून मुक्त होण्यासाठी माधुरीने त्यांना कव्हर करण्यासाठी महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला.

See also  मराठी मालिकेमध्ये लोकप्रिय झालेल्या कलाकारांचं शिक्षण काय आहे! महितेय?

सोनम कपूर ( sonam kapoor ) ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससोबत मेकअप न केल्यामुळे बऱ्याच मथळ्यांमध्ये राहते. कारण जरी आज आपल्याला ती सुंदर दिसत असली तरी आधी ती अशी नव्हती. आता तिने चेहऱ्यावर क केलेलं आहे. सोनम कपूरच्या डोळ्यात काळे खड्डे पहिल्यापासून दिसून येत आहेत. तर त्यांना लपवण्यासाठी ती खरं तर मेकअप वापरते. असेही म्हटले जाते की सोनम कपूर परदेशातून मेकअपची ऑर्डर देते. भारतीय नाही वापरत काहीच. कारण पैसा प्रचंड आहे. कुठं उडवायचा कळत नसल्यासारखं.

3600

प्रियांका चोप्रा ( priyanka chopra) : प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. मोठ्या पडद्यावर तिला सुंदर दिसण्यासाठी प्रियंका चोप्राने तिच्या नाक आणि ओठांवर शस्त्रक्रियाही केली आहे. प्रियंका अनेकदा तिच्या त्वचेच्या उपचारासाठी परदेशात जात असे. पण आता तर नवऱ्या सोबत ती तिकडेच शिफ्ट झालेली आहे. एवढेच नाही तर प्रियांका बऱ्याचदा असे म्हणताना ऐकली जाते की ती घरगुती उपाय वापरून आपली त्वचा मिनिट ठेवते.

See also  तहानेने व्याकूळ झालेल्या या कोब्रा सा'पा'ला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

Deepika Padukone launches A Chain of Wellbeing on her social media1

दीपिका पदुकोण ( deepika padukone ) : दीपिका पदुकोणचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. दीपिका स्वतःला सुंदर बनवण्यासाठी खूप पैसा खर्च करते. दीपिकाचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटू शकतं. तर अश्या अनेक अभिनेत्री आहे इंडस्ट्री मध्ये. पुढच्या वेळी त्यांची ही माहिती जाणुन घेऊ. आजच्या पुरतं एवढंच. काळजी घ्या सुरक्षित रहा. वाचत रहा. भेटत राहू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment