बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या व्यक्तीशी लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर…

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर लग्नाची बोलणी करताना मूलीचे रंग, रूप, तिचे गुण, उंची हे सगळे काही अगदी पा’र’खू’न घेतले जाते. त्याचसोबत मूलीचे शिक्षण, तिची नोकरी, तिची सॅलरी हे देखील तितकंच उत्सुकतेने बघितले जाते. सगळे काही ठीक असले तरच पुढील गोष्टी करतात. परंतु लवमॅरेज मध्ये हे सगळे न पाहता फक्त दोघेही एकमेकांवर प्रेम करतात आणि ता’ब’ड’तो’ब लग्न देखील करतात.

बहुदा तर मुलांना लग्नासाठी मूलगी ही आपल्यापेक्षा वयाने कमी असावी, अशीच अपेक्षा असते. किंबहुना एखाद्या वेळी मूलगी ही जर मुलापेक्षा मोठी असेल, तर मग आपल्या इथे हे मूळीच मान्य करत नाहीत. समाज अशा मूलींना नाव ठेवतो. परंतु आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये मात्र काही उ’ल’ट’च आहे. चंदेरी दुनियेतील या अदाकारी सौंदर्यवतींनी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला जोडीदार स्वतःसाठी शोधला आहे.

READ  इंटिमेट सीन देताना स्वतःला सांभाळू शकले नाही हे प्रसिद्ध कलाकार, या अभिनेत्याने तर सीन संपल्या नंतर देखील...

Priyanka%20Chopra%20and%20Nick%20Jonas%20reception १) प्रियांका चोपड़ा आणि निक जोनस: या फेमस कपलने २०१८ मध्ये एकमेकांसोबत विवाह केला. अभिनेत्री प्रियांका चोपङा ही आता ३८ वर्षांची आहे, तर तिचा नवरा निक हा फक्त २८ वर्षांचा आहे. अशाप्रकारे या दे’शी गर्लने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेला लाईफ पार्टनर निवडला. यामुळे खरं तर तिची सोशल मीडियावर खूपच म’स्क’री केली, पण तरीही ती अजिबात नि’रा’श झाली नाही. आता ती दोघेही एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.

1603626569 393 Neha Kakar married wedding video goes viral on Instagram

२) नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह: पंजाबी सिंगर नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंह हे दोघेही २६ ऑक्टोंबर २०२० ला एकमेकांसोबत विवाहब’द्ध झाले होते. या दोघांमध्येही ६ वर्षांचा फरक आहे. नेहा ही ३२ वर्षाची आहे तर रोहनप्रीत हा फक्त २६ वर्षांचा आहे. मात्र तरीही या दोघांच्याही नात्यात कोणत्याही प्रकारची बा’धा आलेली नाही.

READ  अभिनेता धर्मेंद्रशी लग्नानंतर हेमा मालिनी जेंव्हा "क्रांती" चित्रपटाच्या सेटवर पोहोचली तेव्हा मनोजकुमारने तिला...

723349 gauhar4

३) गौहर खान व जैद दरबार: या कपलने २५ ङिसेंबरला निकाह केला. त्यामुळे हे सध्या खूपच प्रसिद्धीत आहे. तुम्हांला माहित आहे का, या दोघांमध्ये तर १२ वर्षांचे अंतर आहे. गौहर ही ३७ वर्षांची आहे, तर जैद हा २५ वर्षांचा आहे. यांच्या वयातील फरकामुळे जेव्हा यांचे लग्न झाले, तेव्हा यांना खूप ट्रो’ल केले गेले.

Soha%20Ali%20Khan%20and%20Kunal%20Kemmu%20wedding

४) सोहा अली खान आणि कुणाल खेमू: बॉलीवुडचे नवाब अभिनेते सैफ अली खान याची बहिण सोहा अली खान ही सध्या ४२ वर्षांची आहे, तर तिचा पती कुणाल हा ३७ वर्षांचा आहे. म्हणजेच या दोघांमध्येही ५ वर्षाचे अंतर आहे. हे दोघेही २०१५ मध्ये विवाहब’द्ध झाले होते.

pjimage 1 1594343034

५) ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन: बॉलीवुड विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय ही ४७ वर्षांची आहे, तर अभिषेक हा ४४ वर्षांचा आहे. दोघांनीही २००७ मध्ये लग्न केले होते. तर या दोघांमध्येही ३ वर्षांचा फरक आहे.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतून अ'चानक झाल्या गा'यब, हि अभिनेत्री तर...

0e9ba49dd753f57006ce20098bce33ab

६) उर्मिला मातोङकर आणि मोहसीन: हे कपल २०१६ मध्ये एकमेकांसोबत विवाहब’द्ध झाले होते. उर्मिला ही मोहसीन पेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ती ४६ वर्षांची आहे, तर मोहसीन हा ३६ वर्षांचा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment