या आहेत बॉलीवुड मधील सर्वात महागड्या अभिनेत्र्या, ही अभिनेत्री तर एका चित्रपटासाठी तब्बल घेते तब्बल एवढी मोठी फी…

आज जेव्हा समाजात मुला-मुलींमधील सर्व प्रकारचा भे’द’भा’व संपत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील हे स्पष्टपणे दिसून येते की कधी काळी या चित्रपटसृष्टीची ओळख फक्त अभिनेते होते.

पण आता तसे राहिले नाही, एकीकडे बॉलिवूड अभिनेत्रींना आजकाल त्यांच्या कामाबद्दल त्यांचे खूप कौतुक होत आहे, दुसरीकडे अभिनेत्यांपेक्षा त्यांना जास्त फी दिली जात आहे. दीपिका पादुकोणपासून कंगना रनौतपर्यंत आजवर सर्वांना एका चित्रपटासाठी भरमसाठ फी दिली जात आहे. चला तर मग पाहूया बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 अभिनेत्रीं कोण आहेत.

कॅटरिना कैफ: कॅटरिना कैफ एक ब्रिटिश-भारतीय वंशाची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. कतरिनाने तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीपैकी एक मानली जाते. सध्या कतरिना एका चित्रपटासाठी 12 कोटी रुपये फीस घेते आहे.

आलिया भट्ट: आलिया भट्ट, फक्त नावाचं पुरेसे आहे. बॉलीवूड मधील सर्वात शानदार आणि सर्वात म्हणजे खूपच सुंदर अभिनेत्री आहे. खूप हुशार देखील आहे. आलिया भट्ट तिच्या एका चित्रपटासाठी निर्मात्यांकडून 13 ते 14 कोटी रुपये फीस घेते.

श्रद्धा कपूर: श्रद्धा कपूर हि एक हिंदी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे जिने बॉलिवूडमध्ये बर्‍याच ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये बोलायचे झाले तर ती आजच्या पहिल्या पसंतीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे, श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी किमान 15 कोटी रुपये फीस घेते. आवडते का तुम्हाला ही अभिनेत्री?

करीना कपूर: ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या करीना कपूरने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये विविध पात्रे साकारली आहेत. तिला 6 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचा चौथा क्रमांक आहे. करिना सहसा चित्रपटासाठी फी म्हणून 16 ते 17 कोटी रुपये घेते.

प्रियांका चोप्रा: आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियांका चोप्रा बर्‍याच काळापासून फिल्मी जगतात सक्रिय आहे आणि तिच्या जबरदस्त अभिनयासाठी तिला खूप वाहवा देखील मिळाली आहे. ती बॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी तिसरी अभिनेत्री आहे आणि प्रत्येक चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये फीस घेते.

दीपिका पादुकोण: दीपिकाने आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली असून ती सर्वाधिक चर्चेत आणि आकर्षक भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आहे. तिला समीक्षक तसेच लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे आणि यामुळे तिचे नाव आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आहे. आज तिचे कोट्यावधी चाहते आहेत. दीपिका सरासरी चित्रपटासाठी 21 ते 22 कोटी रुपये फीस घेते.

कंगना रनौत: कंगना रनौत ही केवळ बॉलिवूडच नाही तर भारतातील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिला तीन वेळा भारताचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षक या दोघांनाही आकर्षित केले आहे. आजकाल कंगना तिच्या एका चित्रपटासाठी निर्मात्यांकडून 24 ते 25 कोटी रुपये घेत आहे आणि सध्या ती बॉलिवूडची सर्वाधिक फीस घेणारी अभिनेत्री आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment