बॉलीवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केली आहे प्लास्टिक सर्जेरी, या अभिनेत्रीचा तर चेहराच बदलला आहे…

बॉलिवूड असो वा हॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्र्या आपल्या सौंदर्याबद्दल अतिशय सजग दिसतात. अधिक सुंदर दिसण्यासाठी या नट्या वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात.

कधी मेकअप तर कधी प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरीचा आधार घेणा-या अनेक नट्या बॉलिवूडमध्ये आहेत. त्यांचे जुने फोटो आणि सर्जरीनंतरचे फोटो बघितल्यावर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास होणार नाही, इतका हा बदल थक्क करणारा आहे. आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चित्रपटसृष्टीत तीनही खानसोबत काम करणारी अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या चेहऱ्यावरही प्लास्टिक सर्जेरी केली आहे. बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणारी अनुष्का शर्मा हिने आपल्या ओळांची सर्जरी केली. काळासोबत ती बरीच बदलली.

कोएना मित्रा या अभिनेत्रीने तर प्लास्टिक सर्जरीच्या नावावर आपला चेहराच बिघडवून घेतला. होय, 2011 मध्ये तिने नाकाची सर्जरी केली. ती फसली आणि कोएनाचे फिल्मी करिअर उ’द्ध’व’स्त झाले.

बॉलिवूड ते हॉलिूड असा प्रवास करणा-या प्रियंकाने अनेकदा प्लास्टिक सर्जरी केली आहे. ओठ आणि नाकाची सर्जरी तिने केली. तिने जुने आणि आत्ताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हा बदल जाणवेल.

जान्हवी कपूरने आपल्या लुक्सवर बरेच प्रयोग केले. तिनेही नाकाची आणि हनुवटीची प्लास्टिक सर्जरी केली. फिल्मी जगातील सर्वात जास्त फीस घेणारी अभिनेत्री कतरिना कैफचीही शस्त्रक्रिया झाली आहे. तिचा लुक ग्लॅमर करण्यासाठी त्याच्या तिच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली.

अभिनेत्री मिनीषा लांबा बॉलीवूडमध्ये काही खास काम करू शकली नाही, परंतु तिच्या सौंदर्य विषयाची चर्चा फिल्मी जगात झाली. ती अभिनेता झायेद खानच्या रॉकी चित्रपटात दिसली. मिनीषा लोकप्रिय बिग बॉस शो मध्येही दिसली असून सध्या ती टीव्ही सीरियल ‘तेनाली रामा’ मध्ये दिसली आहे. तिच्या लूक सुधारण्यासाठी त्याच्यावर नाकाची शस्त्रक्रिया देखील झाली.

90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी बद्दल कोणाला माहिती नाही. आजही तिचे सौंदर्य अबाधित आहे. पण, शिल्पाने तिचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतला. तिच्या नाकावरील शस्त्रक्रिया झाली आहे.

कोएना मित्राप्रमाणेच आयशा टाकिया हिनेही प्लास्टिक सर्जरी केली. पण सुंदर दिसण्याच्या नादात तिचा चेहरा बदलला. नव्हे बिघडला. बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रनौत सर्वानाच माहित आहे. ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे तसेच खूप सुंदर देखील आहे. ग्लॅमर जगातील ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तथापि, कंगनाने आपले सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment