या प्रसिद्ध अभिनेत्रींनी तरुण वयात घटस्फो’टि’त व्यक्तींशी केले लग्न, या अभिनेत्रीने तर… विचारूच नका…
“प्रेमाचे नात्यात नसावी बंधने, फक्त जुळावी दोन हृदयांची स्पंदने” मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे की, प्रेम हे कोणत्याही बंधनाना स्वीकारत नाही. रंग- रूप, वय, जात- धर्म हे काहीही न पाहता ते हृदयावर जङते. प्रेमाची कोणतीही सीमा नसते. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक सिताऱ्यांनी प्रेमाच्या मर्यादांना न जुमानता आपल्या प्रेमाचा जगासमोर स्वीकार केला आहे.
एकाच नजरेत आपल्या या स्टार्स अभिनेत्रींना प्रेम जङले. मग ते घटस्फो’टि’त असो किंवा मग विवाहित असो. या अभिनेत्रींना तर “दुसरी पत्नी” म्हणवून घेण्यास पण काही फरक पडला नाही. एवढंच नाही तर या लग्नानंतरही रुबाबात राहत आहेत. या लिस्टमध्ये करीना कपूर पासून शिल्पा शेट्टी यांच्यासारख्या फेमस अभिनेत्री देखील आहेत. चला तर मग पाहूया, कोणत्या आहेत या अभिनेत्री, ज्यांनी विवाहित आणि घटस्फो’टि’त पती निवडला.
अमृता अरोरा – शकील लद्दाख : फेमस अभिनेत्री मलाइका अरोरा हिची लहान बहीण अभिनेत्री अमृता अरोरा हिने 2010 मध्ये रियल इस्टेट बिजनेसमैन शकील लद्दाख सोबत लग्न केले. शकील चे पहिले लग्न अमृताची मैत्रीण निशा राणा सोबत झाले होते. पण त्यांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही. त्यानंतर निशा ने अमृता वर आ’रो’प लावला होता की, तिचे माझ्या पतीसोबत अफेयर आहे. तरीदेखील अमृता आता शकील लद्दाख सोबत लग्न करून सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.
विद्या बालन – सिद्धार्थ रॉय कपूर : अभिनेत्री विद्या बालन हिने सिद्धार्थ रॉय कपूर यासोबत लग्न केले आहे. फिल्म प्रोङयुसर सिद्धार्थ रॉय कपूर याची विद्या बालन ही पहिली नव्हे दुसरी नव्हे तर तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थ रॉय कपूरने पहिले लग्न आपली बालपणीची मैत्रीण आरती बजाज हिच्यासोबत लग्न केले होते. तर दुसरे लग्न टेलिव्हिजन वरील फेमस प्रोड्युसर कविता सोबत केले होते. 2011 मध्ये त्यांचा घटस्फो’ट झाला. त्यानंतर सिद्धार्थ रॉय कपूरने अभिनेत्री विद्या बालन सोबत लग्न केले. या दोघांनीही 14 ङिसेंबर 2012 ला एका समारंभात लग्न केले होते.
रवीना टंडन – अनिल थङानी : रवीना टंडन ही बॉलीवूडमधील 1990 च्या दशकातील फेमस अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. त्या काळात रवीना टंडनचे लाखो फॅन्स होते. तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा जी’व अक्षरशः जीव का’सा’वी’स होत असे. मात्र रवीना टंडन ने अनिल थङानी सोबत लग्न केले आणि ती त्यांची दुसरी पत्नी बनून आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. या कपलने 22 फेब्रुवारी 2004 ला राजस्थान जगमंदीर येथील पॅलेस मध्ये लग्न केले होते. तर अनिल थङानी यांनी आपले पहिले लग्न नताशा सिप्पी सोबत केले होते, जे काही दिवसांतच अ’स’फ’ल ठरले.
लारा दत्ता -महेश भूपति : मिस युनिव्हर्स असलेली अभिनेत्री लारा दत्ता हिने एका विवाहित व्यक्तीसोबत लग्न केले आहे. ह्यांनी 16 फेब्रुवारी 2011 ला टेनिस प्लेयर महेश भूपति यासोबत लग्न केले होते. तर महेश भूपतिचा पहिला विवाह मिस इंडिया इंटरनॅशनल श्वेता जयशंकर सोबत झाले.
राणी मुखर्जी – आदित्य चोपङा : अभिनेत्री राणी मुखर्जी ही एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या अभिनयावर आणि गोड- सुमधुर आवाजावर लाखो फॅन्स फिदा आहेत. शेवटी राणी मुखर्जीने फिल्म निर्माते आदित्य चोपङा सोबत 21 एप्रिल 2014 मध्ये लग्न केले. तर आदित्य चोपङा याचा पहिला विवाह पायल खन्ना सोबत झाला होता. आदित्यच्या पहिल्या पत्नीने घटस्फो’टा’नंतर राणी मुखर्जी वर खूप आ’रो’प केले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.