जेव्हा कौटुंबिक वा’दा’त अ’ड’क’ले होते हे बॉलीवुड सेलीब्रेटी, मा’रा’वे लागले होते को’र्ट क’चे’री’चे चक्कर.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बाॅलीवुडमधील सिनेसृष्टीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घ’ड’त रोज घ’ड’त असलेल्या आपल्याला पहायला मिळतात. मुळात बॉलिवुडमधे एक गोष्ट हमखास आपण पाहतो एक म्हणजे, लग्न झाल्यानंतर अनेक सेलीब्रेटीज त्यांच्या पार्टनरपासून काही काळानंतरच वे’ग’ळ होतात, अर्थात घट’स्फो’ट घेतला जातो. काहींना पुन्हा लग्नाच्या माध्यमातून खरा जोडीदार भेटतोही. आणि काही मात्र लग्नचं करत नाहीत.

तर मुळात अशाच काहीशा प्रकारे काही चांगले सेलीब्रेटी कौटुंबिक वा’दा’त अ’ड’क’ल्या’ने त्यांना चक्क को’र्ट क’चे’री’च्या भा’न’ग’डी’त पडावे लागल्याचे चित्र पहायला मिळाले होते. तुम्हाला वाटेल कौटुंबिक वा’दा’तून नेमकं कशाप्रकारे? पण जर कुटुंबातील व्यक्तींनीच त्यांना को’र्टा’ची पायरी च’ढा’य’ला भाग पाडलं असेल तर? चला तर मग जाणून घेऊयात अशा काही घ’ट’नां’ब’द्द’ल ज्यामुळे या चांगल्या भल्याभल्या सेलीब्रेटींना को’र्टा’ची पायरी का चढावी लागली होती याबाबत.

See also  म्हणूनच उद्धव ठाकरेंनी पाहिले असावे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न...

पहिली बात आहे ती म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल. श्वेता तिवारी आणि तिचा नवरा अभिनव कोहली दोघांमधील नात प्र’चं’ड वि’को’पा’ला गेल्याने दोघांचा घट’स्फो’ट होताना मुलाला कोण सांभाळणार याकरता श्वेताच्या नवऱ्याने तिला को’र्टा’त खे’च’ले होते.

यानंतर ज्या व्यक्तीला को’र्टा’ची पायरी च’ढा’वी लागली होती तो म्हणजे, खुद्द बाॅलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. आणि आमिरला थेट त्याचे वडील ताहीर हुसैन यांनीच को’र्टा’त खे’च’लं होतं. आपल्या छोट्या भावाचं अर्थात फैजलचं मा’न’सि’क आ’रो’ग्य ठि’क नसल्याने आमिरने त्याला स्वत: जवळ ठेवलं होतं. परंतु वडील ताहीर यांनी को’र्टा’त जाऊन त्याला आपल्याकडे ठेवण्याची परवानगी मागत त्याचा ता’बा स्वत:कडे मिळवला आणि आमिरवि’रू’द्ध ही ल’ढा’ई ते जिं’क’ले.

यानंतर येते ती जोडी म्हणजे थेट कंगना आणि ऋतिक रोशन. बाॅलीवुडच्या काही वि’वा’दि’त प्रेमकथांपैकी ही एक कथा. “क्रिश – 3” या सिनेमानंतर कंगना आणि ऋतिक यांच्या प्रे’म’प्र’क’र’णा’ला सुरूवात झाली होती. यानंतर कंगनाने काही दिवसांमधेच थेट ऋतिकवर त्याने आपली फ’स’व’णू’क केल्याचे आ’रो’प केले. त्यानंतर कंगनाच्या वि’रो’धा’त ऋतिकने थेट सा’य’ब’र से’ल’म’धेही त’क्रा’र नों’द’व’ली होती. कंगनाने ऋतिकवि’रो’धा’त हा मु’द्दा को’र्टा’प’र्यं’त खे’च’ला होता.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमीर खानची मुलगी प'डली आहे या प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रेमात, या व्यक्तीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

यानंतर सर्वांचा लाडका चहिता अभिनेता म्हणजे नवाजुद्दिन सिद्दीकी. नवाजुद्दिनच्या लग्नाच्या आयुष्यात प्र’चं’ड अ’ड’च’णी’च निर्माण झाल्या. नवाजुद्दिनची पत्नी आलियाने त्याच्यापासून घ’ट’स्फो’ट घेण्याची मागणी केली आहे. शिवाय नवाजुद्दिनचे भाऊ व इतर नातेवाईक आपल्याला त्रा’स देत आहेत असंही तिने को’र्टा’त ने’ले’ल्या के’स’मधे नमूद केलं आहे.

यानंतर सांगायचं झालं तर अमित पटेल आणि अमिषा पटेल. अमिषाने तिच्या वडीलांवि’रो’धा’त पैशांच्या मुद्द्यावरून आ’रो’प केले होते. तिच्या वडीलांकडून पैशांचा गै’र’व्य’व’हा’र होत असल्याची ही के’स होती. अमिषाने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बाॅलीवुडमधे अनेक दमदार अभिनयाचेही दाखले दिले आहेत.

यानंतर येतात साहिल खान आणि आयशा श्राॅफ. आयशाने साहिलवर 8 कोटींचा फ्राॅ’ड तिच्यासोबत केल्याचा आ’रो’प लावला होता.  दोघेही आधी बिझनेस पार्टनर आणि एकमेकांसोबत रिलेशनशीपमधेही होते परंतु या घ’ट’ने’नं’त’र दोघांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर येतो तो म्हणजे, सिद्धार्थ सागर. कॉमेडी सर्कसमधून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्यासोबत त्याच्या आई-वडीलांनीच त्याच्या’वि’रो’धा’त तो त्यांन मा’न’सि’क त्रा’स देत असल्याचे आ’रो’प ल’गा’व’ले होते. सध्याच्या घडीला हा वा’द तरी मि’ट’ले’ला पहायला मिळतं आहे.

See also  आई झाल्यानंतर अभिनेत्री आणि विराट कोहलीची बायको अनुष्काचा बिकनी लूक व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment