बॉलीवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांनी धर्माचा आणि वयाचा विचार न करता केले लग्न, या अभिनेत्रीने तर…
“प्रेमाचे रेशमी बंध हे सोनेरी अन् मखमली, अगदी तुझ्या- माझ्या अ’ल्ल’ड नात्यापरी”. मित्रांनो प्रेम हे तर आपोआप होते. ते नाही वय पाहत आणि नाही रंग- रूप पाहत, ते जुळते मनापासून फक्त मनापर्यंत.
प्रेम करणारे लोक मान व अ’प’मा’ना’ची भावना न ठेवताच एकमेकांवर नि’तां’त प्रेम करतात. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील अशाच काही स्वीट आणि क्यूट जोड्या आहेत, ज्यांनी एकमेकांच्या वयाचा विचार न करता आपली लव स्टोरी स’क्से’स’फुल केली. चला तर मग पाहूयात, कोण आहेत हे लवबर्ङ….
मिलिंद सोमण- अंकिता : मिलिंद सोमण आणि अंकिता यांची लव्हस्टोरी देखील त्यातील एक आहे. ज्यांनी वयाचे बंधन पाळले नाही. समाज यांच्यातील अंतर भले ही मोजत असेल, परंतु यांना त्याची काही फिकर नाही. या कपलच्या वयामध्ये तब्बल 26 वर्षांचे अंतर आहे. तरीही मिलिंद व अंकिता हे एकमेकांवर नितांत प्रेम करतात.
प्रियांका – निक : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत फेमस कपल म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस. असे म्हणतात की, मूलींना तर आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लाईफ पार्टनर ची अपेक्षा असते. परंतु प्रियांका चोप्रा ने मात्र हे ङावलले आहे. कारण निक तिच्या पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. पण या रोमॅन्टिक कपल कङे पाहून कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. इतकं नितांत प्रेम यांच्यात आहे.
अर्जुन – मलाइका : अर्जुन कपूर व मलाइका अरोरा यांची स्टोरी ही सेम टू सेम प्रियांका- निक सारखीच आहे. अर्जुन व मलाइका मध्ये 9 वर्षांचे अंतर असल्यामुळे त्यांना बहुतेक वेळा पब्लिकच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
सुष्मिता – रोहमान : सुष्मिता सेन व रोहमान शॉल यांनी एकमेकांच्या वयाचा रिलेशनशिपमध्ये कधी विचार केलाच नव्हता. रोहमान हा सुष्मिता पेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. हे कपल सोशल मीडियावर आपल्या फिटनेस विषयी जास्तीत जास्त व्हिडिओज शेयर करत असतात. याच दोघांतील प्रेम हे सिद्ध करते की, आयुष्य आनंदी जगण्यासाठी एकमेकांच्या सहवासाची गरज असते.
शाहीद – मीरा : अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत ही एक गोजिरी- साजिरी जोडी आहे. यांच्यातील वयाच्या जास्तीत जास्त अंतरामुळे मीडिया मध्ये देखील खूप चर्चा होत होती. त्यामुळे मीरा राजपूत सुरुवातीला टेन्शन मध्ये आली होती. मात्र त्यानंतर जेव्हा शाहीद कपूर सोबत तिचे बोलणे झाले, त्यानंतर तिला तो आवडू लागला व या दोघांनीही आपल्या फॅमिली च्या परवानगीने लग्न केले.
करीना – सैफ : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवाब कपल अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान. यांची जोडी अतीशय परफेक्ट जोडी वाटते. या लवबर्ङ ने जातीधर्माचा विचार न करता लग्न केले. तर करीना व सैफ मध्ये 10 वर्षांचे अंतर आहे. आता या सुंदर जोडी च्या विवाहाला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर हे दोघेही दुसऱ्यांदा आई- बाबा बनणार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.