या प्रसिद्ध बॉलीवुड महिला सिंगर्सला मिळाले हीरो सारखे पती, श्रेया घोषालचा पती आहे खूपच हँडसम…

बॉलिवूड चित्रपट जगतात एकापेक्षा एक सुप्रसिद्ध आणि सुंदर गायिका आहेत. ज्यांच्या आवाजाचे करोडो चाहते आहेत. परंतु या सुंदर गायिका, ज्यांच्यावर मनावर प्रेम करतात आणि ज्यांच्या सोबत त्यांनी लग्न केलं आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला क्वचितच माहिती असेल, म्हणून आज आम्ही अशाच काही गायिकांविषयी आणि त्यांच्या पत्नींद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत.

सुनिधी चौहान: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत “क्वीन ऑफ आइटम्स सोंग्स” ही पदवी जिंकणार्‍या सुनिधीने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी करिअरची सुरुवात करणार्‍या सुनिधीने 2012 मध्ये हितेश सोनिकबरोबर लग्न केले आहे.

नीती मोहन: बॉलिवूड फिल्म निर्माता करण जोहरच्या “स्टुडंट ऑफ द इयर” इश्क वाला लव या गाण्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या नीती मोहनने बॉलिवूडमधील अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. नितीने मागच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये निहार पांड्याशी लग्न केले आहे.

श्वेता पंडितः बॉलिवूड गायक श्वेता पंडित हिने आपल्या करिअरची सुरूवात 2000 च्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटाच्या 5 गाण्यांनी केली होती, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की श्वेताने इटालियन मुलगा लवानो फुस्सी (Lvano Fucci) याच्या बरोबर लग्न केले आहे.

हर्षदीप कौर: गायिका हर्षदीप कौर बॉलिवूडबरोबर पंजाबी, तमिळ, तेलगू, मराठी आणि गुजराती गाणे गाणारी गायिका दिसायला देखील खूपच सुंदर आहे. वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात करणार्‍या हर्षदीप कौरने 2015 मध्ये मनकीत सिंगशी लग्न केले होते.

श्रेया घोषालः बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने 2015 मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते, आम्ही सांगू इच्छितो की श्रेयाने तिच्या गायकी कारकीर्दीत फिल्मफेअर अवॉर्ड्स, नॅशनल फिल्म फेअर अवॉर्ड्स, बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर अवॉर्ड जिंकले आहेत. तसेच ती विदेशात देखील सिंगिंग शो करते, ती गायनासोबतच दिसायला देखील खूपच सुंदर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment