आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर…

प्रेम हे प्रेम असतं, तुमचं- आमचं अगदी सेम असतं. प्रेम हे एक असं नातं, जे जात- धर्म, वय, रंग- रूप न पाहता होते. मग ते भावनिक प्रेम असो किंवा शारीरिक आकर्षण असो, एकदा का एखाद्या व्यक्तीवर जीव जङला की मग त्या व्यक्तीशिवाय जीव नुसता कासावीस होतो. आजच्या आधुनिक काळात आपल्या प्रेमासाठी लग्नाच्या बे’ङी’त न अ’ङ’कता लिव इन रिलेशनशिप मध्ये कपल्सचे राहणे, हे काही अयोग्य नाही.

शिवाय भारत सरकारने देखील लिव इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असेच काही स्टार कलाकार कपल्स आहेत, ज्यांनी विवाहित असूनही विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवून आपल्या पत्नी- मुलांपासून दूर लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणे पसंत केले. आज आम्ही तुम्हांला अशाच काही कलाकारांविषयी सांगणार आहोत.

फरहान अख्तर : फरहान अख्तर हे आपली प्रेयसी अधुना सोबत 2000 या साली विवाहबद्ध झाले होते. त्या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. लग्नानंतर या दोघांचाही अगदी दृष्ट लागण्यापरी सोनेरी संसार चालू होता. परंतु लग्नाच्या 16 वर्षांनंतर म्हणजेच 2017 मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अधुना सोबत घटस्फो’ट झाल्यानंतर फरहान स्वतःला खूप एकटे समजू लागले. तेव्हा त्यांच्या आयुष्यात शिवानी दांडेकर आली.

फरहान अख्तर ने आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, तो अधुना सोबत वेगळा जरी झाला तरीही तो आपल्या मूलींची अजूनही खूप काळजी घेतो. तो आपल्या मूलींशिवाय अजिबात जगू शकत नाही. फरहान आता शिवानी सोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. हे दोघेही लवकरच विवाह करणार आहेत. सोशल मीडियावर फरहान शिवानी सोबतचे आपले रोमांटिक फोटोज् नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

तर दुसरीकडे अधुना देखील एका मोठ्या उद्योजकाला ङेट करत आहे. फरहान सोबत घटस्फो’ट झाल्यानंतर अधुना ने आपल्या मूलींकङे जराही दुर्लक्ष केले नाही. जेव्हा फरहान आपल्या लाडक्या प्राणप्रिय मूलींना भेटतो. तेव्हा त्याची भेट अधुना सोबत होते. आता या दोघांपैकी विवाह बंधनात पहिले कोण अङकणार, याकडे त्यांचे चाहते एकाग्रतेने लक्ष ठेवून आहेत.

अर्जुन रामपाल : बॉलीवुड इंडस्ट्री मधील नामवंत अभिनेते अर्जुन रामपाल यांनी 1998 मध्ये मेहर जेसिया सोबत लग्न केले होते. या फेमस जोङीला दोन गोंडस मुली आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी एकमेकांमध्ये गै’र’स’म’जा’तून वा’द निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी घटस्फो’ट घेण्याचे ठरविले. पत्नी मेहर आयुष्यातून निघून गेल्यानंतर अर्जुन रामपाल गैब्रिएला हिच्या सोबत ङेट करू लागले. एवढंच नव्हे तर, दोघेही लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत. सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट तर ही आहे की, अर्जुन व गैब्रिएला यांनी एकमेकांनी सोबत अजून लग्न केले नाही. पण त्या दोघांचा एक मुलगा देखील आहे.

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या आ’त्म’ह’त्या प्रकरणातील धागेदोरे मुळे ङ्र’ग प्रकरणात अभिनेते अर्जुन रामपाल यांचे ही नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांची लागोपाठ पो’लि’सांकङून तसेच सी’बी’आई कङून चौ’क’शी देखील होत आहे.

अरबाज खान: बॉलीवुड अभिनेते अरबाज खान यांना तर आपण सर्व ओळखतो. अरबाज यांचे बॉलीवुड इंडस्ट्री मधील हॉ’ट लुकिंग अभिनेत्री मलाइका अरोरा सोबत 1998 मध्ये लग्न झाले होते. यांची जोङी ही इंडस्ट्री मधील क्यूट जोङी म्हणून ओळखली जात असे. परंतु लग्नानंतर 20 वर्षांनी यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला नजर लागली आणि दोघांनीही एकमेकांपासून वि’भ’क्त होण्याचे ठरवले. मलाइका व अरबाज यांचा एक मुलगा पण आहे.

मलाइका अरोरा सोबत घटस्फो’ट झाल्यानंतर अरबाज खान यांच्या आयुष्यात एक इटालियन मॉङल जॉर्जिया ची धमाकेदार एन्ट्री झाली. सध्या तरी हे दोघे खूप महिन्यांपासून लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत. यांच्या नात्याला खान परिवाराने देखील स्वीकारले आहे.

तसेच मदहोश अदाकारी मस्तानी ज्वानी ची ही फेमस अभिनेत्री मलाइका अरोरा ही कपूर खानदानातील अर्जुन कपूर याला ङेट करत आहे. अर्जुन कपूर पेक्षा मलाइका ही वयाने मोठी असल्याने यांचे नाते कपूर खानदानात स्वीकारले जाणार आहे का नाही, असा प्रश्न बरेच जणांना पङायचा. परंतु काही दिवसांपूर्वीच अभिनेते अनिल कपूर यांनी सांगितले होते की, “जी गोष्ट केल्याने सर्वांना सुख मिळते, ती गोष्ट आपण नक्की करावी. तसेच मी अर्जुन ला लहानपणापासून ओळखतो. तो जे काही करेल, ते योग्यच असेल.” अनिल कपूर यांनी आपल्या म्हणण्यातून असे स्पष्ट केले की, कपूर परिवाराला ही मलाइका अरोरा व अर्जुन कपूर यांचे नाते मान्य आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment